शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला. ...
पोलिसांना एखादा खर्च करावयाचा झाल्यास सर्रासपणे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे सौजन्य घेता येत नाही. त्यासाठी पोलिसांचेच कायद्याने हात बांधले गेले आहेत. मात्र त्यांनी थेट मद्यार्क कंपनीचे सौजन्य घेतले. सौजन्यातून पोलीस चौकी बांधली. सौजन्याचे जाहीर आ ...
परीक्षेला घाबरायची गरज नाही. खूप घोकंपट्टीही गरजेची नाही. दररोज थोडा का होईना नियमित अभ्यास करत गेलो तर अजिबातही परीक्षेला ताण येत नाही व यशही चांगले मिळते. आम्ही खेळलो, छंद जोपासले व परीक्षेत गुणवानही ठरलो, असे आपल्या यशाचे रहस्य दहावीत टॉपर ठरलेल्य ...
दूध दरवाढीचे आंदोलन राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली. ...
नेवासा तालुका भाजपच्या वतीने दूध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भाजपच्या ३० ते ३५ पदाधिकाºयांविरुध्द पोलिसां ...
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट) रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले. ...
अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी (३१ आॅगस्ट) सायंकाळी ते शनिवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ...
राज्यातील पशुपालक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. तोपर्यंत शेतकºयांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या माजी आमदार स्ने ...