लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन - Marathi News | Digambar Dhawan passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचे शनिवारी रात्री (१ आॅगस्ट) ह्रदयविकाराने निधन झाले. ...

साईसमाधी मंदिराखालील तळघरात पाण्याचा पाझर; रोज पाचशे लीटर पाणी पडतेय बाहेर...  - Marathi News | Water seepage in the basement below the Sai Samadhi temple; Five hundred liters of water falls outside every day ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसमाधी मंदिराखालील तळघरात पाण्याचा पाझर; रोज पाचशे लीटर पाणी पडतेय बाहेर... 

पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़ मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़ ...

नगर जिल्ह्यात रुग्णवाढीचे सर्वाधिक प्रमाण - Marathi News | Nagar district has the highest incidence of morbidity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात रुग्णवाढीचे सर्वाधिक प्रमाण

अँकर । सरासरी १० टक्के रुग्णवाढ : इतर शहरांच्या तुलनेत परिस्थिती चिंताजनक ...

आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद; शिवसेना खासदारांचं प्रत्युत्तर - Marathi News | Our leaders have the power to handle two or four wives; Sadashiv Lokhande responds to former minister Ram Shinde's criticism | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद; शिवसेना खासदारांचं प्रत्युत्तर

ज्या नव-यामध्ये दोन बायका बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे  नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे. ...

खासदार सुजय विखे म्हणतात..राम मंदिराच्या मुद्यावर शिवसैनिक भाजपसोबतच - Marathi News | MP Sujay Vikhe says .. Shiv Sainik with BJP on the issue of Ram Mandir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार सुजय विखे म्हणतात..राम मंदिराच्या मुद्यावर शिवसैनिक भाजपसोबतच

अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार ...

भंडारदरा धरण ५० टक्के भरले - Marathi News | Bhandardara dam is 50 percent full | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा धरण ५० टक्के भरले

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक होता. दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात आलेल्या नवीन पाण्यामुळे भंडारदरा धरण शनिवारी (१ आॅगस्ट) ५० टक्के भरले. ...

साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध  - Marathi News | Milk anointing to the symbolic idol of Sai Baba; Milk fed to stray dogs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध 

साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीसंदर्भात शनिवारी शिर्डीत आंदोलन करण्यात आले.  ...

..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-शिवाजी कर्डिले यांचा इशारा - Marathi News | ..Otherwise, let's intensify the agitation - Shivaji Kardile's warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-शिवाजी कर्डिले यांचा इशारा

शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा  शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला. ...