अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (१ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १ हजार ७०२ इतकी झाली आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून सीना नदीच्या पाणलोटात पडणाºया पावसाने रविवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटाने सीना धरण ओव्हरफ्लो झाले. जिल्ह्यातील इतर धरणांच्या तुलनेत सर्वप्रथम सीना धरण ओव्हरफ्लो होण्याचा विक्रम तब्बल ३५ वर्षानंतर नोंदला गेला आहे. ...
दिव्यांग असलेल्या पायल संजय घोडेकर हिने पुस्तकांना मित्र केले. रात्रीचे दिवस करत तिने दहावीत ८८. ४० टक्के गुण मिळवित दिव्यांग विभागात संगमनेर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. फिटरच्या मुलीने वडिलांच्या कष्टाचे चीज करत उज्ज्वल यश संपादन केले. ...
भाजप, किसान सभेच्या वतीने अकोलेत दूध दरवाढीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी अकोले पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. ...
कोरोनामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत आला आहे. कांद्याला भाव नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतक-यांचे आर्थिक चक्रच बदलून गेले आहे. सध्या दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अजून तरी सरकारला जाग आलेली दिसत नाही. परंतु शेतक-यांचा दूध उत्पादनाचा ...
अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (आॅगस्ट) कोरोना बाधित रुग्णवाढीचा उच्चांक झाला. एकाच दिवशी ५३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ५०८ झाली आहे. तर शनिवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्युू झाला. ...
प्रशासन आता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करणार नाही. प्रत्येक जण प्रशासनावरच जबाबदारी ढकलण्याची वृत्ती दिसून येते. लोकांनी स्वत:हुन लॉक करून घेतले, तर कोरोनाचा संसर्ग समाजात पसरणार नाही. लोकांनी नियम पाळावेत, लवकरच रुग्णवाढीचा दर कमी होईल, असे जिल्हा ...