लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
नगर शहरात भाजपचा आमदार झाला नाही हीच खरी सल, विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयारीचा निर्धार - Marathi News | The BJP has not become a MLA in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर शहरात भाजपचा आमदार झाला नाही हीच खरी सल, विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयारीचा निर्धार

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. नगर शहरात भाजपाने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदि लोकप्रतिनिधी दिले आहेत. मात्र शहराचा आमदार अद्याप भाजपचा झालेला नाही. ही सल वषार्नुवर्ष मनात आहे, अशी खंत एक ...

खासदार सुजय विखे व आमच्यात चांगला संवाद- जिल्हाधिकारी - Marathi News | Good communication between Sujay Vikhe and us- Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार सुजय विखे व आमच्यात चांगला संवाद- जिल्हाधिकारी

अहमदनगर : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, असे घडलेले नाही. खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही. मात्र, आमच्यात चांगला संवाद आहे. आरोग्य कर्मचाºयांची भरती देखील सुरु आहे. मात्र, डॉक्टरच मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, असे जिल्हाधिकारी राह ...

अहमदनगर जिल्ह्यातील खासदार-आमदार जेंव्हा हतबल होतात - Marathi News | When MPs and MLAs in Ahmednagar district become helpless | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील खासदार-आमदार जेंव्हा हतबल होतात

अहमदनगर : जिल्ह्यातील प्रशासन ऐकत नाही. प्रशासन मनमानी करते, अशी खंत खासदार डॉ. सुजय विखे यांनी जाहीरपणे मांडली. राज्यातील सत्ताधारी आमदार लहू कानडे यांनीही जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाबद्दल थेट गृहमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहिले आहे. यातून प्रशासन व ...

तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा राजीनामा, आता ढोकणे यांचे नाव चर्चेत - Marathi News | Tanpure factory president Uday Singh Patil's resignation, now Dhokne's name is under discussion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा राजीनामा, आता ढोकणे यांचे नाव चर्चेत

राहुरी : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगामाची तयारी सुरू असताना संचालक मंडळाच्या बैठकीत आज सकाळी चेअरमन उदयसिंह पाटील व व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांनी राजीनामे सादर केले आहेत. ...

साधू, संत, कारसेवकांच्या बलिदानामुळेच शिलान्यासाचा सुवर्णयोग- भास्करगिरी महाराज, देवगड येथून अयोध्येकडे रवाना - Marathi News | Golden Yoga of Shilanyasa due to the sacrifice of monks, saints and car attendants - Bhaskargiri Maharaj left Devgad for Ayodhya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साधू, संत, कारसेवकांच्या बलिदानामुळेच शिलान्यासाचा सुवर्णयोग- भास्करगिरी महाराज, देवगड येथून अयोध्येकडे रवाना

नेवासा : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी राम मंदिराच्या शिलान्यास व भूमिपूजन सोहळा होत आहे. यासाठी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे सोमवारी (३ आॅगस्ट) सकाळी ९.३० च्या सुमारास अयोध्येकडे रव ...

नगरमध्ये कोरोना टेस्ट लॅबची क्षमता वाढली; प्रतिदिन होणार एक हजार चाचण्या; जिल्हाधिका-यांची माहिती - Marathi News | Increased capacity of Corona Test Lab in town; One thousand tests per day; Collector's Information | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये कोरोना टेस्ट लॅबची क्षमता वाढली; प्रतिदिन होणार एक हजार चाचण्या; जिल्हाधिका-यांची माहिती

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी स ...

पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवढे गावी चिंकारा हरणाची शिकार - Marathi News | Chinkara deer hunting in Mohajdevdhe village in Pathardi taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवढे गावी चिंकारा हरणाची शिकार

पाथर्डी :  तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे. ...

सुजय विखे म्हणाले, ...तर मी खासदारकीचा राजीनामा देतो - Marathi News | Sujay Vikhe said, ... then he resigns as an MP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुजय विखे म्हणाले, ...तर मी खासदारकीचा राजीनामा देतो

 केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी रविवारी (२ आॅगस ...