लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
घोड धरण झाले ओव्हरफ्लो; लाभक्षेत्रातील शेतक-यांनी केला सोशल मीडियावर  जल्लोष  - Marathi News | Horse dam overflow; Beneficiary farmers chanted on social media | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घोड धरण झाले ओव्हरफ्लो; लाभक्षेत्रातील शेतक-यांनी केला सोशल मीडियावर  जल्लोष 

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ७० गावांना वरदान ठरणारे घोड धरण सोमवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले. धरणाचे दोन दरवाजे उघडून घोड नदीपात्रात  ८५० तर दोन्ही कालव्यांना प्रत्येकी २०० क्युसेकने पाणी सोडले आहे. ...

करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला - Marathi News | Robbery at Joharwadi in Karanji area; Looted four lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :करंजी परिसरातील जोहारवाडीत जबरी चोरी; चार लाखांचा ऐवज लांबविला

पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे मळ्यात रहात असलेल्या खुडे  वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी कुºहाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. ...

नगर जिल्ह्यात आज २२९ नवे कोरोनाबाधित; ४८४ जणांंना डिस्चार्ज - Marathi News | 229 new corona affected in Nagar district today; Discharge to 484 persons | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात आज २२९ नवे कोरोनाबाधित; ४८४ जणांंना डिस्चार्ज

मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बुधवारी (२६ आॅगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता २९७३ इतकी झाली आहे. ...

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मुळा नदीत बुडून मृत्यू  - Marathi News | A girl who went to wash clothes drowned in a river | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मुळा नदीत बुडून मृत्यू 

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरुण मुळा नदीच्या पाण्यात पडून मृत्यु झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे मंगळवारी घडली.  ...

ब्राम्हणवाडा, धुमाळवाडीत ४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले - Marathi News | 41 corona positive were found in Bramhanwada, Dhumalwadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ब्राम्हणवाडा, धुमाळवाडीत ४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

अकोले तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र  - Marathi News | 'Am I Corona positive or negative?', The youth sent a letter directly to the Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र 

"निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल" ...

वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांची बदली रद्द, जामखेड करांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Medical Officer Dr. Yuvraj Kharade's transfer canceled, Jamkhed tax efforts succeed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांची बदली रद्द, जामखेड करांच्या प्रयत्नांना यश

जामखेड - ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांची कोरोना महामारी च्या काळात अचानक झालेली बदली ही त्यांच्यावर अन्याय करणारी आहे.याबद्दल जामखेडकर यांनी तीव्र शब्दात विरोध नोंदविला होता. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता ...

अध्यात्मिक/आशेने दीन केले सर्वांशी। आशा सर्वांशी घातक/अशोकानंद महाराज कर्डिले - Marathi News | Spiritually / hopefully humbled Savarshi. Hope is deadly to everyone | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अध्यात्मिक/आशेने दीन केले सर्वांशी। आशा सर्वांशी घातक/अशोकानंद महाराज कर्डिले

आशा ही परमं दु:खं नैराश्यं परमं सुखम् । यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला ॥ (श्रीमद्भागवत ११/८/४४) मित्रांनो विचार करा. एका वेश्येने अंतर्मुख होऊन विचार केला तर तिचा सुद्धा उद्धार झाला. लोक म्हणतात की माणसाचे जीवन आशेवर आहे. पण ते संतांच्या द ...