लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 35 people including BJP MLA Monica Rajale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर ...

बडेवाडी टोल प्लाझा आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Case filed against 9 protesters in Badewadi Toll Plaza agitation case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बडेवाडी टोल प्लाझा आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर गुन्हा दाखल 

कल्याण निर्मल नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ चे रखडलेले काम पूर्ण झाल्याशिवाय बडेवाडी येथील टोलनाका सुरु करण्यात येवू नये, या मागणीसाठी खरवंडी चौकात १ आॅगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी ९ आंदोलकांवर शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.  ...

मुळा धरण ९४ टक्के भरले; मुळा नदीपात्रात सोडणार पाणी - Marathi News | Radish dam 94 percent full; Radish will release water into the river basin | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरण ९४ टक्के भरले; मुळा नदीपात्रात सोडणार पाणी

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी (२९ आॅगस्ट) २४ हजार ४१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे  मुळा धरण ९४ टक्के भरले आहे. यामुळे २ किंवा ३ ...

अपहरण झालेल्या कांदा व्यापा-याची सुटका - Marathi News | Kidnapped onion trader released | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपहरण झालेल्या कांदा व्यापा-याची सुटका

अवघ्या तीस हजार रुपयांसाठी भावडी येथील कांदा एंजट  माऊली मनसुक लांडगे  यांचे कर्नाटक राज्यातील व्यापा-यांनी अपहरण केले होते. श्रीगोंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तासात पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूर टोल नाक्यावर नाकेबंदी करून त्यांची सुटका करण्यात ...

नगर-सोलापूर महामार्गाच्या भूसंपादनाचा पहिला हप्ता शेतक-यांच्या खात्यात वर्ग; सुजय विखे यांची माहिती - Marathi News | The first installment of land acquisition for Nagar-Solapur highway is in the farmers' account; Information of Sujay Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-सोलापूर महामार्गाच्या भूसंपादनाचा पहिला हप्ता शेतक-यांच्या खात्यात वर्ग; सुजय विखे यांची माहिती

अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय  महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. हा हप्ता शेतक-यांच्या खात्यात भूसंपादन अधिकारी यांनी वर्ग केला असल्याची ...

राज्यातील मंदिरे खुली करा...वारकरी संघाची मागणी - Marathi News | Open temples in the state ... Demand of Warkari Sangh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यातील मंदिरे खुली करा...वारकरी संघाची मागणी

नेवासा : राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्य वारकरी संघाच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले. ...

लातुर जिल्ह्यातील एकाकडुन राहुरीच्या तरुण शिक्षिकेवर अत्याचार - Marathi News | Atrocities on a young teacher from Rahuri in Latur district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लातुर जिल्ह्यातील एकाकडुन राहुरीच्या तरुण शिक्षिकेवर अत्याचार

राहुरी : राहुरी भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देवून तिच्यावर घरात वेळोवेळी बळजबरीने तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचारा केल्याची घटना घडली आहे. ...

रस्त्यासाठी रणरागिणींनी दिला उपोषण करण्याचा इशारा - Marathi News | Ranaraginis warned to go on a hunger strike for the road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्त्यासाठी रणरागिणींनी दिला उपोषण करण्याचा इशारा

श्रीगोंदा -टाकळी कडेवळीत येथील वाळूज वस्ती -वऱ्हाडदेवी दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरीही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यासाठी परिसरातील रणरागिणींनी  उपोषण करण्याचा इशार ...