लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर बाबींकरिता विशेष मदत पॅकेजमधून हेक्टरी १० हजार रुपये मिळणार - Marathi News | Rs 10,000 per hectare will be available from the special assistance package for seeds and other items during the Rabi season. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर बाबींकरिता विशेष मदत पॅकेजमधून हेक्टरी १० हजार रुपये मिळणार

rabi hangam madat राज्य सरकारने प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांची निधी वितरण करण्यात मंजूरी दिली आहे. ...

कर्नाटकातून पांढऱ्या कांद्याच्या बाराशे पिशव्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Twelve hundred bags of white onions arrive in Solapur market from Karnataka; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकातून पांढऱ्या कांद्याच्या बाराशे पिशव्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा कसा मिळतोय दर?

kanda market solapur येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १५९ कांदा गाड्यांची आवक झाली. सध्या बाजार समितीमध्ये येत असलेला पांढरा कांदा हा कर्नाटक राज्यातून येत आहे. ...

धुळे अन् नाशिक जिल्ह्यातून आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Maximum onion arrival today from Dhule and Nashik districts; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे अन् नाशिक जिल्ह्यातून आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.३०) ऑक्टोबर रोजी एकूण १,३१,३१२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १७१४१ क्विंटल लाल, १६३०१ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २२०२ क्विंटल पांढरा, ७६४१९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

Kapus Market : पांढऱ्या सोन्याचा 'काळा बाजार'; पुढील महिन्यात मिल सुरू झाल्यावर भाव वाढतील का? - Marathi News | Kapus Market : 'Black market' of white gold; Will prices increase when the mill starts next month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Market : पांढऱ्या सोन्याचा 'काळा बाजार'; पुढील महिन्यात मिल सुरू झाल्यावर भाव वाढतील का?

kapus market दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले, पण शेतकऱ्याच्या 'पांढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दर मिळत आहे. ...

राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्रधारकांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद; काय आहे कारण? वाचा सविस्तर - Marathi News | One-day symbolic shutdown of all agricultural service center holders across the state; What is the matter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्रधारकांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद; काय आहे कारण? वाचा सविस्तर

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशन यांच्या आवाहनानुसार मंगळवारी (दि. २८) राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळणार आहेत. ...

Maharashtra Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात जोराचा पाऊस, अनेक गावांना झोडपले - Marathi News | Maharashtra Rain: Heavy rain in Ahilyanagar district, many villages hit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Rain: अहिल्यानगर जिल्ह्यात जोराचा पाऊस, अनेक गावांना झोडपले

श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे ४० ते ६० मिलिमीटर पावसाची अनेक ठिकाणी नोंद झाली. ...

अखेर बिबट्याची हार; तिने पकडली बिबट्याची शेपटी अन् वाचवले पाच वर्षीय चिमुकल्याचे प्राण - Marathi News | Finally defeated the leopard; She grabbed the leopard's tail and saved the life of a five-year-old child | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर बिबट्याची हार; तिने पकडली बिबट्याची शेपटी अन् वाचवले पाच वर्षीय चिमुकल्याचे प्राण

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक माता धाडस दाखवून आपल्या चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवीत होती. ...

पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, शेतकरी सीसीआय खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत - Marathi News | First-harvest cotton at the doorsteps of private traders, farmers waiting for CCI procurement centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, शेतकरी सीसीआय खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत

kapus kharedi अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ...