लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा - Marathi News | Seven charged with violating the order | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

राहुरी : तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर एकत्र येत मिरवणूक काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वांबोरीतील सात जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कान्हूरपठार येथे घरफोडी; १५ तोळे सोने लांबिवले  - Marathi News | Burglary at Kanhur Plateau; 15 weights of gold lengthened | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कान्हूरपठार येथे घरफोडी; १५ तोळे सोने लांबिवले 

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे रविवारी (दि.१७) मध्यरात्री १ वाजता गांंरगुडी रोडवरील तुषार गंगाधर ठुबे यांच्या घरामधील टेरेसचा दरवाजा उघडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोने व पन्नास हजाराची रोकड लंपास केली आहे. ...

अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन, अशी आहे मागणी - Marathi News | Anna Hazare's agitation from January 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन, अशी आहे मागणी

केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी अण्णांनी दिल्ली व राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असणारा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या, असे सांगितले ...

अजिंक्य रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरीत भारताच्या विजयाच्या जल्लोष  - Marathi News | Jallosh in Chandanapur, the hometown of Ajinkya Rahane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजिंक्य रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरीत भारताच्या विजयाच्या जल्लोष 

तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे  किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ...

शेतक-यांच्या प्रश्नासाठी अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन - Marathi News | Anna Hazare's agitation for farmers' question from January 30 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-यांच्या प्रश्नासाठी अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन

केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव, पिकांसाठी नांगरणीसह अधिक ५० टक्के उत्पादन खर्च द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण दिल्लीत क ...

अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीईओ अपघातात जखमी - Marathi News | Ahmednagar Zilla Parishad CEO injured in accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीईओ अपघातात जखमी

 कार व जेसीबी यांच्या समोरासमोर झालेल्या  धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किरकोळ जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील  नांदुरफाटा येथे  मंग ...

पाचशे डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले; चोरटे सीसीटिव्हीत कैद - Marathi News | Extended eight weights of gold with five hundred dollars R; Captured on stolen CCTV | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाचशे डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले; चोरटे सीसीटिव्हीत कैद

शेवगाव-गेवराई मार्गावरील चापडगाव येथील मध्यवस्तीत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि.१९) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घ ...

माझ्या मुलीच्या पराभवाचे चुकीचे रंगविले; भास्करराव पेरे पाटील यांचे मत - Marathi News | Misrepresented my daughter’s defeat; Opinion of Bhaskarrao Pere Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माझ्या मुलीच्या पराभवाचे चुकीचे रंगविले; भास्करराव पेरे पाटील यांचे मत

पाटोदा येथील नागरिकांनी २५ वर्षे  ग्रामपंचायत मध्ये लोकशाही मार्गाने काम करण्याची संधी दिली.  या वर्षी या रणांगणात उतरलो नाही. कुणाचा प्रचारही केला नाही. पण मिडीयाने पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला  म्हणून चुकीचे रंग ...