राळेगणसिद्धी ( जि. अहमदनगर) : शेतक-यांबाबतचे कोणतेही निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली जाईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्रीही राळेगणला येतील. अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्य ...
संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारातील बसेसच्या ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहे. या फेऱ्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने गुरुवारी ( दि. २८) ...
शिर्डी येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. ...
शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. ...
नगर तालुक्यातील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी होणारा ५२ वी अमरतिथी सोहळा ३०जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत समाधी दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती अवतार मेहेरबाबा ट्रस्टने पत्रकाद्वारे दिली आहे. ...
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून २८० क्युसेकपर्यंत शेतीसाठी पहिले आवर्तन वाढविण्यात आले आहे. मुळा डावा कालवा बंद झाल्याची अफवा पसरली होती. पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला असता अभियंता विकास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आमदार चारी दुरु ...