अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री, भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. त्यावर पवारांनी पाचपुते व भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर फोटो सेशन केले. बबनराव, तुमची तब्येत बरी आहे ना ? काळजी घ् ...
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. हजारे हे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी हजारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री कैलास चौधरी यांच्यासह वि ...
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्याकडेला असलेल्या जंगलास गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून बेचिराख झाली. ...
कोरोनाचे तब्बल सतरा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी चार दिवस पिंपळवाडी गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचे राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. या गावात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात प्रचारादरम्यान हा संसर्ग गावात पसरल्याचे ...
संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. ...