लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
संसाधन केंद्रातून लोकप्रतिनिधी-अधिऱ्यांची होईल क्षमतावृद्धी; पालकमंत्री हसन मुश्रीफ  - Marathi News | Capacity building of people's representatives from the resource center; Guardian Minister Hassan Mushrif | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संसाधन केंद्रातून लोकप्रतिनिधी-अधिऱ्यांची होईल क्षमतावृद्धी; पालकमंत्री हसन मुश्रीफ 

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे राज्यातील दुसरे जिल्हा पंचायत संसाधन केंद्र साकारत असून याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनधी, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट पद्धतीचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून त्यांची क्षमतावृद्धी होऊन त्याचा फायदा ...

टायर फुटल्याने कार उलटली, तीन जण बचावले - Marathi News | The car overturned due to a flat tire, saving three people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टायर फुटल्याने कार उलटली, तीन जण बचावले

नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटल्याने कार तीन वेळा उलटली. सुदैवाने एकाच कुटुंबातील तिघे जण बचावले. ...

अगस्ती कारखान्यातून झारीतील शुक्राचार्य बाजूला करा, शरद पवार यांची माजी मंत्री पिचड यांच्यावर टीका - Marathi News | Shukrachair from August onwards | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अगस्ती कारखान्यातून झारीतील शुक्राचार्य बाजूला करा, शरद पवार यांची माजी मंत्री पिचड यांच्यावर टीका

अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती अवघ्या ३५ कोटीत झाली आणि आता त्यावर अडीचशे- तीनशे कोटींचा बोजा चढविणारे झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा. कारखाना उर्जितावस्थातेत आणण्यासाठी पाहिजे ती मदत करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. ...

धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण - Marathi News | Shocking: Two headless bodies found; Police called the dog squad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण

शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

कोरोना अजून गेलेला नाही; काळजी घ्या-शरद पवार - Marathi News | Corona is not gone yet- Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोना अजून गेलेला नाही; काळजी घ्या-शरद पवार

कोरोनाचे रुग्ण नगर जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत जास्त आहे. मात्र लोक निष्काळजी वागत आहेत.  कोरोना अजून संपलेला नाही.  यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद प ...

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नगरमध्ये खलबते; २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक - Marathi News | Ahmednagar District Bank elections in the city; Sharad Pawar to hold meeting in Mumbai on January 27 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नगरमध्ये खलबते; २७ जानेवारीला मुंबईत शरद पवार घेणार बैठक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठनेते शरद पवार रविवारी नगरमध्ये आल्यावर आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँक  निवडणुकीविषयी माहिती घेतली. यावर चचार् करुन त्यांनी २७ जानेवारीला मुंबई ...

खळबळजनक : तरुण, तरुणीचा विहिरीत सापडला मृतदेह - Marathi News | Sensational: Bodies of young men found in a well | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खळबळजनक : तरुण, तरुणीचा विहिरीत सापडला मृतदेह

नगर तालुक्यातील दरेवाडी येथील एका विहिरीत तरुण, तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी सायंकाळी ४ वाजता याच विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधन - Marathi News | Gulabrao Dere, leader of milk producing farmers, passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधन

पारनेर (जि. अहमदनगर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबरावडेरे यांचे आज आजाराने निधन झाले ते 65 वर्षांचे होते. उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ...