लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
जळगाव जिल्ह्य़ातील ऊस तोडणी मजुर महिलेची श्रीगोंद्यात आत्महत्या  - Marathi News | Woman of sugarcane harvesting in Jalgaon district commits suicide in Shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जळगाव जिल्ह्य़ातील ऊस तोडणी मजुर महिलेची श्रीगोंद्यात आत्महत्या 

श्रीगोंदा तालुक्यात तांदळी येथे शेतात उसतोड करणाऱ्या मजुराच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी घडली. ...

साडेतीन एकर ऊस खाक - Marathi News | Three and a half acres of sugarcane dust | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साडेतीन एकर ऊस खाक

अकोले तालुक्यातील इंदोरी शिवारात वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत जवळपास साडेतीन एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार - Marathi News | Differences in measurements at cotton shopping centers; The farmer lodged a complaint with the police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार

शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील एका शेतकऱ्याने आपला कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळल्याने यात आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार व ...

नाशिक-पुणे महामार्गावर जीप-टेम्पो अपघातात सहा जखमी - Marathi News | Six injured in jeep-tempo accident on Nashik-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावर जीप-टेम्पो अपघातात सहा जखमी

चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात जीपमधून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २३) सकाळी आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा फाटा येथे घडला. ...

२५ जानेवारीपासून घोड-विसापुरचे आवर्तन सोडणार - Marathi News | Ghod-Visapur cycle will be released from January 25 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२५ जानेवारीपासून घोड-विसापुरचे आवर्तन सोडणार

श्रीगोंदा (जि. अहमदनगर):  शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर  घोड-विसापुर आवर्तन सोडण्याच्या वेळापत्रकात जलसंपदा विभागाला बदल करावा लागला आहे.  घोड व विसापूरचे आवर्तन सोमवार दि. २५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.  ...

नगरमध्ये चर्चेत राहिलेले राठोड यांची अमरावतीत नियुक्ती - Marathi News | Rathore's appointment in Amravati | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये चर्चेत राहिलेले राठोड यांची अमरावतीत नियुक्ती

नगरमध्ये विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना शासनाने अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. ...

जागरूक नागरिकांनी घातला बंद सिग्नलला चपलांचा हार - Marathi News | Aware citizens wear a necklace of slippers to the closed signal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जागरूक नागरिकांनी घातला बंद सिग्नलला चपलांचा हार

प्रशासनाने मोठा गाजावाजा करत नुकताच रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केला आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरातच वर्दळ असलेल्या चौकातील सिग्नल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. प्रशासनाच्या या कृत्रिम अभियानाचा शुक्रवारी जागरुक नागरिक मंचच्यावतीने निषेध नो ...

अर्णब गोस्वामीला तत्काळ अटक करा; काँग्रेसची मागणी - Marathi News | Arnab Goswami arrested immediately; Congress demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अर्णब गोस्वामीला तत्काळ अटक करा; काँग्रेसची मागणी

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषत:पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. हा हल ...