मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी एकूण १३१९५६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८५४२ क्विंटल लाल, १७४१२ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ७०० क्विंटल पांढरा, ७८७०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. ...
ऊसतोड मजूर सहकुटुंब गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत. ...
पत्नीला मदत केल्याच्या रागातून पित्याने मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला. ...
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून १४२ दिव्यांग प्रमाणपत्र डबल जावक क्रमांकाने नोंदवून वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...
मुख्यमंत्री: शेंद्रा ते बिडकीन औद्योगिक वसाहत सहा पदरी मार्गाने होणार कनेक्ट ...
अहिल्यानगरमध्ये नातवाने सोन्यासाठी आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Leopard New: पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गावागावांत, शहराच्या लोकवस्तीत शिरणारे बिबटे ‘वनतारा’त किंवा परराज्यात पाठवणे, बिबट्यांची नसबंदी करणे असे उपाय चर्चेत आहेत. पण, तेवढ्याने भागेल? ...