अहमदनगर: भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी येथील म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली. ...
अहमदनगर: येथील आगरकर मळा परिसरात 10 ते 15 रुग्ण कोरोनाबाधित आढळूून आले होते. ते रुग्ण सात दिवसांनी बरे होऊन परतले आहेत. त्यानंंतर रविवारी रात्री आगरकर मळा परिसर प्रतिबंधात्मक क्षत्र जाहिर केले आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत. ...
अहमदनगर : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊन कडकडीत पाळला गेला आहे. सर्व दुकाने, बाजारपेठा बंद असून रस्त्यावरही शुकशुकाट आहे. ...
संगमनेर : कोरोना प्रादुभार्वामुळे राज्यात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. कोरोनाचे हे मानवजातीवरील संकट आहे. त्यामुळे सर्वपक ...
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण् ...