CoronaVirus News : रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ. रजनीकांत आरोळे यांचे चिरंजीव डॉ. रवी आरोळे व कन्या शोभा आरोळे हे जामखेड येथे ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जुलिया हे हॉस्पिटल चालवितात. ...
संगमनेर : नगर शहरात निर्माण झालेली ऑक्सिजनची टंचाई रुळावर येत नाही तोच आज संगमनेर तालुक्याततील रुग्णालयांत ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली आहे. काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन तेथे शिल्लक असल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंतेत आहेत. ...
अहमदनगर : ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी काल दुपारपासून स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाचे आंदोलन सुरू आहे. ... ...
अहमदनगर : शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार ? अस ...
अहमदनगर: शहरातील खासगी रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डाक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन नसल्याने उपचार करणा-या रुग्णांना कुठेही घेऊन जा अशा विनवण्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना केल्या आहेत. ...
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : कुकडी पाणी प्रश्नावर कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे ...
अहमदनगर: रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारातून विक्रीचे भिंगारचे प्रकरण ताजे असतानाच केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांकडून या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. ...