लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Agriculture News : नुकसान भरपाई पुरेशी नसून पीक विमा भरपाईसुद्धा मिळायला हवी, शेतकरी संकटात - Marathi News | Latest News Agriculture news Injustice in crop insurance compensation! Not even guaranteed price; farmers in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसान भरपाई पुरेशी नसून पीक विमा भरपाईसुद्धा मिळायला हवी, शेतकरी संकटात

Agriculture News : नुकसानीसाठी पीक विमा भरपाईमध्ये शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल का असा प्रश्न निर्माण होत आहे.  ...

कोंबड्यांनी खाद्य सोडलंय, मग समजून जा, स्ट्रेस आला, पोल्ट्री फार्ममध्ये 'हे' उपाय करा!  - Marathi News | Latest News Chickens have left food, then Stress in poultry farm apply these solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबड्यांनी खाद्य सोडलंय, मग समजून जा, स्ट्रेस आला, पोल्ट्री फार्ममध्ये 'हे' उपाय करा! 

Poultry Farm : अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात. ...

"आम्ही चर्चा मागितली तेव्हा आले नाहीत आता.. " बैठकीला बोलावून सरकारचा अटक करण्याचा डाव असल्याचे बच्चू कडूंचे आरोप - Marathi News | "They didn't come when we asked for a discussion.." Bachchu Kadu alleges that the government is plotting to arrest him by calling a meeting. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आम्ही चर्चा मागितली तेव्हा आले नाहीत आता.. " बैठकीला बोलावून सरकारचा अटक करण्याचा डाव असल्याचे बच्चू कडूंचे आरोप

Nagpur : बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “सरकारकडून आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे, पण ती बैठक नसून अटक करण्याची तयारी आहे. आम्ही आधी अनेक वेळा चर्चा मागितली, पण सरकार गप्प बसलं. आता ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाला की लगेच चर्चा म्हणे!” ...

'या' पाच ट्रिक्स वापरून ट्रॅक्टरमधील डिझेल वाचवा, खर्चही कमी होईल, नफाही वाढेल! - Marathi News | Latest news agriculture News Save diesel in your tractor by using these five tricks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' पाच ट्रिक्स वापरून ट्रॅक्टरमधील डिझेल वाचवा, खर्चही कमी होईल, नफाही वाढेल!

Agriculture News : ही कामे करताना डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार तेजीत; 'या' बाजारात दर ५ हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Soybean market is booming; Prices are at the threshold of 5 thousand in this market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजार तेजीत; 'या' बाजारात दर ५ हजारांच्या उंबरठ्यावर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

किमान दर जैसे थे, सर्वसाधारण दरात किंचित सुधारणा, 28 ऑक्टोबरचे कांदा मार्केट   - Marathi News | Latest News Kanda Market Minimum prices same, general prices improved, see onion market on October 28 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किमान दर जैसे थे, सर्वसाधारण दरात किंचित सुधारणा, 28 ऑक्टोबरचे कांदा मार्केट  

Kanda Market :  आज २८ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ८४ हजार क्विंटल आवक झाली. ...

Vegetable Market : अतिवृष्टीत भाजीपाला उत्पादकांना दरवाढीचा दिलासा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vegetable Market: Price hike relief for vegetable growers during heavy rains Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीत भाजीपाला उत्पादकांना दरवाढीचा दिलासा वाचा सविस्तर

Vegetable Market : अतिवृष्टी आणि पुरामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मेथी यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. (Vegetable Market) ...

सोयाबीनला लागत 64 हजार; हातात आले फक्त 15 हजार, चंद्रपूरच्या शेतकऱ्याची व्यथा - Marathi News | Latest News Soyabean Market Spent Rs 64 thousand to grow four acres of soybeans, got Rs 15 thaousand to farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनला लागत 64 हजार; हातात आले फक्त 15 हजार, चंद्रपूरच्या शेतकऱ्याची व्यथा

Soyabean Market : उत्पादन झालेल्या मालालाही बाजारात योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.  ...