राज्यातील सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत, तर करडईला चांगला दर मिळतोय. सोयाबीनचा किमान दर ४ हजार ३२४, कमाल दर ४ हजार ६२० रुपये तर सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
यंदा मुबलक पाऊस झाला असून, सुस्थितीत असलेल्या जवळपास ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांना नुकतेच गेट बसवून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५० हजार सहस्त्र घनफूट (टीसीएम) पाणी अडले असून, परिसरातील साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठ ...
पुण्याच्या पूर्वेकडील हडपसर परिसरात असलेल्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाने आत्तापर्यंत फुलशेती संशोधन, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन, उच्च मूल्य फुलझाडांच्या जातींची निर्मिती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार् ...