लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

आरमोरीत सुरू होणार राज्यातील पहिली 'टसर कोष बाजारपेठ'; वाचा सविस्तर - Marathi News | The state's first 'Tasar Kosh Market' will be launched in Armori; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरमोरीत सुरू होणार राज्यातील पहिली 'टसर कोष बाजारपेठ'; वाचा सविस्तर

Reshim Market : राज्यातील पहिली अधिकृत 'टसर रेशीम कोष बाजारपेठ' आरमोरी येथे उभारण्यास शासनाने मंजुरी दिली होती, यास सरत्या वर्षांत तांत्रिक मान्यताही मिळाली. त्यामुळे नव्या वर्षात टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला अखेर न्याय मिळणार असून, आरमोरी ...

Banana Crop : थंडी रब्बी पिकांना वरदान; केळीला मात्र ठरली अभिशाप वाचा सविस्तर - Marathi News | latest news Banana Crop: Cold is a boon for Rabi crops, but a curse for bananas Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडी रब्बी पिकांना वरदान; केळीला मात्र ठरली अभिशाप वाचा सविस्तर

Banana Crop : राज्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव सुरू असताना त्याचा शेतीवर दुहेरी परिणाम दिसून येत आहे. गहू आणि हरभरा पिके जोमाने वाढत असताना अर्धापूर व सोयगाव परिसरातील केळी बागांवर मात्र थंडीचा जबर फटका बसला असून, लाखो रुपयांचा खर्च धोक्यात आला आहे.( ...

नंदुरबार करतंय 'महाबळेश्वर'कडे वाटचाल; सरकारी अनास्थेमुळे मात्र स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल - Marathi News | Nandurbar is moving towards 'Mahabaleshwar'; However, due to government apathy, strawberry farmers are suffering | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबार करतंय 'महाबळेश्वर'कडे वाटचाल; सरकारी अनास्थेमुळे मात्र स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही हक्काची बाजारपेठ आणि योग्य दर मिळत नसल्याने, येथील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...

ओल्या काजूगरासाठी कोकण कृषी विद्यापीठाने शोधली नवी जात, यंत्राशिवाय काजूगर काढता येणार - Marathi News | Konkan Agricultural University discovers new variety for special wet cashew cultivation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ओल्या काजूगरासाठी कोकण कृषी विद्यापीठाने शोधली नवी जात, यंत्राशिवाय काजूगर काढता येणार

लवकरच कलमे लागवडीसाठी उपलब्ध ...

करंजाड शिवारात मका खरेदीत पाच लाख रुपयांची फसवणूक; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Five lakh rupees fraud in maize purchase in Karanjad Shivara; Case registered against two people | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करंजाड शिवारात मका खरेदीत पाच लाख रुपयांची फसवणूक; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बागलाण तालुक्यातील करंजाड शिवारात मक्याच्या खरेदी व्यवहारात तब्बल ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Reshim Sheti : तुतीपासून सोनं पिकतंय; रेशीम शेतीचा 'रेशमी' फॉर्म्युला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Reshim Sheti: Gold is growing from mulberry; Read the 'Reshmi' formula of sericulture in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुतीपासून सोनं पिकतंय; रेशीम शेतीचा 'रेशमी' फॉर्म्युला वाचा सविस्तर

Reshim Sheti : निसर्गाच्या अवकृपेने पारंपरिक शेती अडचणीत असताना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा नवा मार्ग स्वीकारला आहे. अवघ्या २१ दिवसांत लाखावर उत्पन्न देणाऱ्या या 'रेशमी' पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होत असून, जिल्ह्यात रे ...

'नाशिक' जिल्ह्यातील कांद्याच्या क्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात घट; जानेवारी शेवटपर्यंत लागवडी राहणार सुरू - Marathi News | Onion area in Nashik district has decreased significantly this year; cultivation will continue till the end of January | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'नाशिक' जिल्ह्यातील कांद्याच्या क्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात घट; जानेवारी शेवटपर्यंत लागवडी राहणार सुरू

Nashik Onion Farming : यंदा कांद्याची लागवड उशिराने सुरू झाली असली तरी गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट झाली आहे. बागलाण तालुक्यामध्ये सर्वाधिक कांदा लागवड झाली असून सुरगाणा तालुक्यामध्ये सर्वात ...

उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणार तापीचे पाणी; 'या' सिंचन योजनेला गती - Marathi News | Tapi water will be a boon for drought-stricken talukas of North Maharashtra; 'Ya' irrigation scheme gets momentum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणार तापीचे पाणी; 'या' सिंचन योजनेला गती

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे. ...