Mahashivratri 2026: महाशिवरात्रीनिमित्त उपवासाच्या पदार्थांच्या किमतींनी गगन भरारी घेतली आहे. यंदाचा उपवास खऱ्या अर्थाने 'निरंकार' करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. किरकोळ बाजारात शेंगदाणा आणि भगरीच्या दराने उच्चांक गाठला असून, फराळाचे ताट महागले आहे. ...
रब्बी हंगामातील पिकांसाठी शिवना टाकळी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (दि. ८) दुपारी उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले. ...
सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरिपाचे नुकसान झाले असले तरी रब्बीसाठी हाच पाऊस पोषक ठरला आहे. पश्चिम विदर्भात यंदाच्या रब्बीसाठी सरासरी ९.१३ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत १०.४४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ११४.३६ टक्केवारी ...
वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...