Chia Farming : वारंवारच्या पावसाने खरीपातील सोयाबीनचे नुकसान झाले, पण वाशिमच्या शेतकऱ्याने हार मानली नाही. देपूळ येथील रत्नाकर गंगावणे यांनी चियाच्या लागवडीचा अभिनव प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. आता चिया पीक शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय ठरत आहे. ...
e-KYC : 'डिजिटल इंडिया'च्या गाजावाज्यात अजूनही अनेक ग्रामीण भाग नेटवर्कविहीन आहेत. कन्नड तालुक्यातील कळंकी गावात ग्रामस्थांना ई-केवायसीसाठी दररोज ४ कि.मी. अंतरावरील टेकडी चढावी लागते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचा हा संघर्ष डिजिटल भारताच् ...
MahaDBT Scheme : अकोला जिल्ह्यात महा डीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल ६४ हजार ६१५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी १ हजार १६७ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, हार्वेस्टरसह विविध कृषी यंत्रांची खरेदी ...
Soybean Market : राज्यातील बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. मात्र, बियाण्यांच्या गुणवत्तेचा (सीड क्वालिटी) माल असूनही बाजारात दर पाच हजारांच्या घरातच अडकले आहेत. (Soybean Market) ...