लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा - Marathi News | Farmer's bullock cart in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. ...

नागपुरात २०० ओला कॅब सेवा ठप्प - Marathi News | Nagpur 200 Ola cab service stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २०० ओला कॅब सेवा ठप्प

पाच रुपये बोनस देण्याच्या मुख्य मागणीला घेऊन मंगळवारी ओला कंपनी अंतर्गत कार टॅक्सी सेवा देणाऱ्या सुमारे दोनशे चालकांनी आपली सेवा थांबविली. कस्तुरचंद पार्क मैदानावर दुपारी एक वाजता हे टॅक्सी चालकांनी आंदोलन करीत लक्ष वेधले. ...

''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या  - Marathi News | '' Just send Bus on time ''; Students agitation on the national highway for the bus at Manavat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या 

वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. ...

कळंब येथे शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी भाजप-सेनेचा मोर्चा - Marathi News | BJP-Sena's morcha for farmers' sugarcane bill in Kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंब येथे शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी भाजप-सेनेचा मोर्चा

शंभू महादेव साखर कारखान्याच्या लिलाव प्रकरणी गुन्हा दाखल करावा व गाळप झालेल्या ऊसाची रक्कम द्यावी यामागणीसाठी कळंब येथे बुधवारी भाजपा-शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...

अवैध धंद्यांविरोधात महिलांचा रेणापूर ठाण्यावर मोर्चा - Marathi News | women Morcha on renapur police station against illegal activities | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध धंद्यांविरोधात महिलांचा रेणापूर ठाण्यावर मोर्चा

कामखेडा येथे दारूबंदी करावी, मटका, जुगार व अन्य अवैध बंद करुन संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील महिलांसह नागरिकांनी आज सकाळी रेणापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता़ ...

माजलगावात शेतकऱ्यांनी काढला तहसीलवर बैलगाडी मोर्चा   - Marathi News | Farmers of Majalgaon took out the bullock cart morcha on Tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात शेतकऱ्यांनी काढला तहसीलवर बैलगाडी मोर्चा  

शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. ...

होमगार्डच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे - Marathi News | NCP agitation for homeguard's demands in Akola | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :होमगार्डच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे

अकोला : अंतर्गत सुरक्षेसाठी होमगार्ड हे अतिशय महत्त्वाचे काम करीत आहेत. मात्र त्यांना केवळ 400 रुपये मानधन दिले जाते. ... ...

औरंगाबाद जिल्ह्यात २४ सप्टेंबरपासून काँग्रेसची एल्गार यात्रा - Marathi News | Congress's Elgar Yatra will be held in Aurangabad district from September 24 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात २४ सप्टेंबरपासून काँग्रेसची एल्गार यात्रा

प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा औरंगाबादला आल्यानंतर त्यात एल्गार यात्रा विलीन होईल ...