लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते - Marathi News | Youth Congress activists arriving to mortgage vehicles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत असल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांनी गुरुवारी आगळवेगळे आंदोलन केले. कागदपत्रासह आपल्या दुचाकी घेऊ न सराफा बाजारात पोहचले. पेट्रोलचे भाव भडकल्याने गाड्या चालविणे शक्य नसल्याने या गाड्या गहाण ठेवण्याची ...

परभणीत ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Parbhani librarian employees' agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाºयांच्या परिरक्षण अनुदानात तीन पट वाढ करावी तसेच अनुदान वाढीचा अनुशेष भरुन काढावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचाºयांनी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने धरणे आंदोल ...

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी निदर्शने - Marathi News | Demonstrations for creation of Ambajogai District | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी निदर्शने

मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अ‍ॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ...

कासार समाजाचा शिरूर तहसीलसमोर मूक मोर्चा - Marathi News | A silent front in front of Shirpur Tehsil of Kasar community | Latest beed News at Lokmat.com

बीड :कासार समाजाचा शिरूर तहसीलसमोर मूक मोर्चा

देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प असलेल्या कासार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व शासनाच्या सवलती प्राप्त होण्यासाठी भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मंगळवारी मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. याबाबत लेखी निवेदन घेण्यास तहसील प्रशा ...

नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी  - Marathi News | Opposition sloganeering with the banner on the mayor's chair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी 

महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्य ...

वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा - Marathi News | Instead of killing the tigress, be caged in | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी ...

अमळनेरात ग्रामसेवकांचा गटविकास अधिकाºयांविरुद्ध एल्गार - Marathi News | Elderly against Gramsevak's Group Development Officer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात ग्रामसेवकांचा गटविकास अधिकाºयांविरुद्ध एल्गार

असंवैधानिक भाषा वापरल्याचा आरोप ...

अंगणवाडी सेविकांचे बेमुदत धरणे - Marathi News | Inadequate damages of Aanganwadi sevikas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी सेविकांचे बेमुदत धरणे

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...