लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणी : शैक्षणिक कामकाजात अडथळे आणल्यास गुन्हे नोंदवा - Marathi News | Parbhani: Report crime if obstacles in educational activities | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शैक्षणिक कामकाजात अडथळे आणल्यास गुन्हे नोंदवा

शैक्षणिक कामकाजात अडथळा आणून कामकाज बंद पाडले तर मुख्याध्यापकांनी संबंधितांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ ...

फार्मासिस्टचे काळ्या फिती बांधून आंदोलन - Marathi News | The pharmacist's black ribbons binding and movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फार्मासिस्टचे काळ्या फिती बांधून आंदोलन

ई-फार्मसीविरोधात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून शुक्रवारपासून २८ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे. ...

परभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव - Marathi News | Parbhani: Violence of the traffic controller | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव

सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण ...

परभणी : शिक्षकांनी पं.स.त मांडले ठाण - Marathi News | Parbhani: teachers in Mandalay Thane in Pt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांनी पं.स.त मांडले ठाण

वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...

परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी महिलांचे आंदोलन - Marathi News | Women's movement for Parbhani Medical College | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी महिलांचे आंदोलन

जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. ...

गरिबांच्या रॉकेलसाठी राष्ट्रवादीची गांधीगिरी  - Marathi News | Nationalist Congress Party's Gandhigiri for poor people kerosene | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांच्या रॉकेलसाठी राष्ट्रवादीची गांधीगिरी 

घरात गॅस सिलेंडर असल्यामुळे गरिबांना देण्यात येणारे रॉकेल बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गांधीगिरी करीत अन्नधान्य वितरण अधिकारी यांना मोदक, मिठाई, शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरी करण्यात आली. ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीत महिलांचे आंदोलन  - Marathi News | In Parabhani Women's Movement for the demand of Government Medical College | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीत महिलांचे आंदोलन 

जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आज सकाळी महिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ...

राविकाँचे ‘जोडे मारा’ आंदोलन - Marathi News | Raviken's 'Jode Mara' movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :राविकाँचे ‘जोडे मारा’ आंदोलन

शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंकेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शाळा अनुदान संबंधीच्या बेताल वक्तव्याचा निषेध ...