लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नि ...
युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल क ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फेरमूल्यांकनाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. फेरमूल्यांकनामध्ये उत्तीर्ण होऊन देखील विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण देत प्रवेश नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या वि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद ...
यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून ...
गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने आज 19 व्या दिवशी आपले उपोषण समाप्त केले. पाटीदार समजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी ...
चिखली-हिवरा राळा व चिखली - आन्वी या दोन रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी विद्यार्थी, महिलांसह ग्रामस्थांनी तीन तास दाभाडी- राजूर रोडवर रास्ता रोको केला. ...