धारुर तालुक्यातील असोला येथील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमध्ये तब्बल ८० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला. याबाबत तक्रार करूनही यावर कसलीच कारवाई झाली नाही म्हणून गावातील माजी ग्रा.पं.सदस्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओत ...
एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आ ...
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचा-यांना २०१२ मधील बाकी असलेली ५० टक्के परीरक्षण अनुदानवाढ धरुन किमान तिप्पट परीरक्षण अनुदानवाढ देण्याची मागणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने बुधवारी करण्यात आली. ...
शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. ...
खारी या भागातील सर्वे नंबर९३, ९४, ९५, १०१, ११५, ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली बैलगाडी जनावारांसह तहसील कार्यालयासमोर परिवारासह सुरू केलेले उपोषण दुस-या दिवशीही जारी होते. ...
अनसिंग (वाशिम) : वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथे खुलेआम गावठी दारूचे गाळप करून विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असतानाही पोलीस प्रशासन दखन घेत नसल्याने गावातील महिलांनी सोमवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थेट अनसिंग पोलीस स्टेशनवर ...