वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी ‘एल्गार’ पुकारला असून २४ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत् ...
लोको पायलट एस. बी. सहारे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून रेल्वे रुग्णालयाच्या परिसरात निदर्शने केली. ...
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या कारणावरुन दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...