कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अंधेरी पूर्व येथील कामगार हॉस्पिटलमध्ये सोमवारी (17 डिसेंबर) घडलेल्या आग दुर्घटनेप्रकरणानंतर मंगळवारी (18 डिसेंबर) दुपारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हॉस्पिटलला भेट दिली. ...
आंदोलनाचे केंद्रस्थळ झालेल्या संविधान चौकात सोमवारी अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच कपडे धुतले व कपड्यांना इस्त्रीही केली. ...
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व काहींमध्ये आर्थिक परिस्थिती बघून फेरबदल करण्यात यावे या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी भुसावळ प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. ...
तालुक्यातील महसूल विभाग, नगरपालिका व मनाठा पोलीस ठाण्याच्या कामकाज पद्धतीविरुद्ध आतापर्यंत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मनाठा पोलिसांची बदली करण्यासंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस महासंचालक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...