लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन - Marathi News | Nagpur University employees staged stop writing agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी ...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन - Marathi News | Farmers' civil sit-in agitation by NCP Youth Congress | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन

केळी उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी अडीच लाख रुपये मदत मिळाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

"ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू.." - Marathi News | "If reservation is given to Maratha community from OBC quota, we will take to the streets." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू.."

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मागणे चुकीचे आहे. ...

अवकाळी पावसाचे गेल्या वर्षाचे नुकसान अनुदान त्वरित द्यावे --भाजपची मागणी - Marathi News | Last year's loss of untimely rains should be given immediately - BJP's demand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवकाळी पावसाचे गेल्या वर्षाचे नुकसान अनुदान त्वरित द्यावे --भाजपची मागणी

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून पात्र शेतकरी लाभार्थीस मंजूर अनुदान वितरीत न करता, ते अनुदान शासनास परत करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करावी ...

कांद्याची रांगोळी काढून आंदोलन - Marathi News | Movement by creating onion rangoli | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांद्याची रांगोळी काढून आंदोलन

केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. खासदार हे लोकसभेतील शेतकर्‍यांचे लोकप्रतिनिधी आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा, असे कैलास सोळंके यांनी सांगितले. ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ घेण्यास आशांचा नकार - Marathi News | Refusal to take ‘my family, my responsibility’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ घेण्यास आशांचा नकार

महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आ ...

सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद - Marathi News | A one-day shutdown by the Sitabuldi Merchants Association against the Hawkers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद

सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील ...

यवतमाळात खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन - Marathi News | Rakhrangoli agitation in front of MP's house in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन

केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले. ...