Afghanistan’s Mazar-e-Sharif mosque explosion : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Pakistan-Afghanistan News: अफगाणिस्तानमध्ये अश्रफ घनींच्या जागी पुन्हा एकदा तालिबानला सत्तेत आणण्यासाठी ताकद लावणारे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयसाठी हेच तालिबानी दहशतवादी आता भस्मासूर बनले आहेत. ...
लष्कराला वायफायद्वारे जाेडता येणारी थर्मल इमेजरी उपकरणे तसेच इरिडियम सॅटेलाईट फाेनचा वापर काश्मीरमध्ये हाेत आहे. लष्कराने असे १५ संकेत पकडले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांपासून दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी या थर्मल इमेजरी उपकरणांचा वापर हाेत ...
पाकिस्तानी हवाई दलाच्या २६ विमानांनी काही गावांवर बॉम्ब हल्ले केले. ही माहिती खोस्त प्रांताच्या तालिबानी पोलीसप्रमुखाचे प्रवक्ते मोस्तगफार गेर्ब्ज यांनी दिली. त्याआधी गोर्ब्ज जिल्ह्यात तालिबानी व पाकिस्तानी लष्करामध्ये मस्तेरबेल येथे चकमक उडाली होती. ...