लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Taliban: “महिलांचं काम फक्त मुलं जन्माला घालणं; मंत्री बनू शकत नाहीत”; तालिबानींचा स्पष्ट इशारा - Marathi News | “Women's job is just to give birth to children; Can't be a minister "; warning from the Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“महिलांचं काम फक्त मुलं जन्माला घालणं; मंत्री कधीही बनू शकत नाहीत"

अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे दहशतीचं चित्र निर्माण झालं आहे ...

Afghanistan Crisis: तालिबाननं वचन मोडलं! काबुलमध्ये नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा, विद्यार्थ्यांची पुस्तकं फाडली - Marathi News | Taliban taken over Norwegian embassy in Kabul ambassador to Iran tweets the picture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं वचन मोडलं! काबुलमध्ये नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा, विद्यार्थ्यांची पुस्तकं फाडली

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबानचं रुप आता दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चाललं आहे. तालिबानकडून अनेक वचनं दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्याच्या उलटचं घडतंय. ...

AK-47च्या धाकानं धावणार अर्थव्यवस्था? तालिबान सरकारमध्ये हा दहशतवादी झाला सेंट्रल बँकेचा प्रमुख - Marathi News | Taliban da Afghanistan bank chief haji mohammad idris pics with gun goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :AK-47च्या धाकानं धावणार अर्थव्यवस्था? तालिबान सरकारमध्ये हा दहशतवादी झाला सेंट्रल बँकेचा प्रमुख

तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत. ...

ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर... - Marathi News | cricket australia says will not host afghanistan men team in november if women are not allowed to compete | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर...

महिलांसाठी क्रिकेट खेळणे आवश्यक नाही, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा उपाध्यक्ष अहमदुल्लाह वासिकने म्हटले होते.... ...

अफगाणिस्तानात पत्रकारांसोबत तालिबानची क्रूरता; आंदोलक महिलांनाही जबर मारहाण - Marathi News | Afghanistan Taliban beats protesters in kabul women journalists  fighters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात पत्रकारांसोबत तालिबानची क्रूरता; आंदोलक महिलांनाही जबर मारहाण

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली. ...

Taliban: चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा - Marathi News | china announced of 310 million dollar aid to the new taliban government in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा

आता चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. ...

आजचा अग्रलेख - तालिबानचे 'मोस्ट वाँटेड' मिनिस्टर्स - Marathi News | Most Wanted Ministers of talibaan in afghanistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - तालिबानचे 'मोस्ट वाँटेड' मिनिस्टर्स

अफगाणिस्तान दुष्काळ व उपासमारीने तडफडत असताना दहशतवादाच्या मुद्द्यावर मानवी विकास योजनांचा निधी संयुक्त राष्ट्रसंघाकडून थांबविला जातो; पण बामियानमधील बाैद्ध मूर्तींचे जतन करण्यासाठी मात्र युनेस्को पैसे देते ...

Taliban: अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा - Marathi News | mehbooba mufti make statement on new taliban govt in afghanistan after farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा

नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे स्वागत करत केले आहे. ...