विराट कोहलीच्या पहिल्या कौंटी मोसमामुळे अफगाणिस्तानविरुद्ध १४ जूनपासून सुरु होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय निवड समिती मंगळवारी भारतीय संघाची निवड करणार आहे. ...
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 48 जण ठार तर 112 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, मैदानावर काहीही होऊ शकतं ज्यावर अनेकदा विश्वास ठेवणं कठीण असतं. असंच काहीसं आता झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान पाहायला मिळालं. ...
बलाढ्य आॅस्ट्रेलियाने अपेक्षित विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानला सहा बळींनी पराभूत करीत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह अफगाणिस्तानच्या युवा संघाची स्वप्नवत वाटचाल खंडित झाली. ...
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरुह यांनी दिली आहे. ...