लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Taliban: पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद - Marathi News | afghanistan crisis updates taliban stops internet in panjshir to prevent amrullah saleh from tweeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद

Afghanistan Taliban: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) कब्जा मिळवून आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांत काही तालिबान्यांना काबीज करता आलेला नाही. ...

“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले - Marathi News | rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे. ...

तालिबानच्या हाती लागले 8.84 लाख अमेरिकन हत्यारं, आधुनिक विमान आणि हेलिकॉप्टरवरही कब्जा - Marathi News | Taliban got America's 8,84,311 Weapons And Military Equipment In Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या हाती लागले 8.84 लाख अमेरिकन हत्यारं, आधुनिक विमान आणि हेलिकॉप्टरवरही कब्जा

Afghanistan Crisis: 2003 पासून ही लष्करी उपकरणं अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी खरेदी केली जात होती. ...

Afghanistan Crisis: अफगाण महिलेनं ३० हजार फूट उंचीवर विमानात दिला चिमुकलीला जन्म; भावूक क्षणानं डोळे पाणावले - Marathi News | Afghanistan Crisis Afghan woman gives birth to baby girl in Turkish Airlines at an altitude of 30 000 feet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण महिलेनं ३० हजार फूट उंचीवर विमानात दिला चिमुकलीला जन्म; भावूक क्षणानं डोळे पाणावले

Afghanistan Crisis: तुर्कस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाण नागरिकांची सुटका करण्याच्या मोहिमेत एका गर्भवती अफगाणी महिलेची विमानातच प्रसूती करण्यात आली. ...

लाखो अफगाणींचा डेटा लीक? अमेरिकेने केला होता गोळा, तालिबान्यांकडून वापर - Marathi News | taliban afghanistan data leak america common man in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाखो अफगाणींचा डेटा लीक? अमेरिकेने केला होता गोळा, तालिबान्यांकडून वापर

afghanistan data leak : तालिबानला लाखो अफगाणी नागरिकांचा डेटा मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. हा डेटा एकेकाळी अमेरिकेने जमा केला होता. ...

काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; प्रवेशद्वारांपासून दूर राहण्याच्या सूचना - Marathi News | The possibility of another terrorist attack on Kabul airport; Instructions to stay away from entrances pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; प्रवेशद्वारांपासून दूर राहण्याच्या सूचना

‘आयसिस’च्या तळांवर एअर स्ट्राईक ...

Kabul Airport Firing: काबुल विमानतळाच्या गेटजवळ गोळीबार, पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची घटना - Marathi News | afghanistan taliban latest news firing at kabul airport gate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमानतळाच्या गेटजवळ गोळीबार, पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची घटना

Kabul Airport Firing: अफगाणिस्तानातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत. ...

Afghanistan Crisis: तालिबानचे अफगाणी नागरिकांना नवे फर्मान, “एक आठवड्याच्या आत सरकारी मालमत्ता, वाहन, हत्यारे जमा करा, अन्यथा कठोर कारावाईला सामोरे जा” - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban issues new order to Afghan citizens, "Seize government property, vehicles, weapons within a week, otherwise face harsh action" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांचे अफगाणी नागरिकांना नवे फर्मान, “एक आठवड्याच्या आत हे काम करा अन्यथा…”

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या सत्तेवक कब्जा केल्यानंतर तालिबाबने हळुहळू आपले क्रूर फर्मान काढण्यास सुरुवात केले आहे. ...