होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
आदित्य पांचोली, मराठी बातम्या FOLLOW Aditya pancholi, Latest Marathi News आदित्य पांचोलीने दयावान, यस बॉस, आँखे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कंगना रणौतसोबतचे त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
आदित्य आणि कंगना यांच्या अफेअरबाबत सुरजने आजवर न बोलणेच पसंत केले होते. पण सुरजने नुकतेच पहिल्यांदाच या अफेअरबाबत भाष्य केले आहे. ...
बलात्कारप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा ...
बलात्कार प्रकरण : अटक न करण्याचा आदेश ...
आदित्य पंचोलीने अभिनेत्री कंगना कडून जबरदस्ती १ कोटी रुपयांहून अधिक पैसे वसूल केल्याचा कंगनाची बहिण रंगोली हिने आरोप केला आहे. ...
अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. ...
अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत. ...
२००४ साली कंगणा आणि आदित्य यांचे अफेअर सुरू झाले होते. काही वर्षानंतर त्यांच्यात वाद होत असल्याने दोघेही वेगळे झाले. तोपर्यंत कंगणानेही बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला होता. ...
आदित्यने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच राहात होतो. आम्ही तीन वर्षं एका मित्राच्या घरात एकत्र राहायचो. ...