आधार नोंदणीचे अर्ज प्रमाणित करण्यात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी ९ डिसेंबर रोजी दिला. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ ...
नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या प्रयत्नांतून नागरी सुविधा केंद्र मधूबन येथे कायमस्वरूपी मोफत आधार कार्ड केंद्राचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. ...