Adani Group , फोटो FOLLOW Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
हिंडेनबर्ग रिपोर्टचे प्रकरण अद्याप थंड झालेले नाही, तर दुसरीकडे आणखी एका खुलाशाने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून दिली. ...
अदानी समूह ग्रँड थॉर्नटनची नियुक्ती करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. ...
Top-10 Billionaires List: गेल्या चोवीस तासात मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ होऊन ते टॉप-10 यादीत आले आहेत. ...
आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. ...
नॉर्वेच्या १.३५ लाख कोटी डॉलरच्या वेल्थ फंडाने सांगितले की, काही आठवड्यांपूर्वीच आम्ही अदानींच्या कंपन्यांतील हिस्सा विकून मोकळे झालो होतो. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला. ...
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अदानी समूहात गुंतवणूक आहे. ...