लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
गौतम अदानींना अच्छे दिन, चार दिवसांत संपत्तीत ₹११,०७,४२,८४,९०,००० ची वाढ, अंबानींनाही टाकलं मागे - Marathi News | adani group Gautam Adani wealth rs 1107428490000 increase in four days surpassing even reliance mukesh ambani Ambani asia richest person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना अच्छे दिन, चार दिवसांत संपत्तीत ₹११,०७,४२,८४,९०,००० ची वाढ, अंबानींनाही टाकलं मागे

वर्ष बदललं तसं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं नशीबही बदलल्याचं दिसतंय. ...

चाळीत राहायचं कुटुंब, ५ लाखांपासून केली व्यवसायाची सुरुवात; आज जगभरात पसरलाय व्यवसाय - Marathi News | family living in chawl started a business with 5 lakhs Today the business is spread all over the world success story of gautam adani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चाळीत राहायचं कुटुंब, ५ लाखांपासून केली व्यवसायाची सुरुवात; आज जगभरात पसरलाय व्यवसाय

आज गौतम अदानी यशाच्या नवनव्या शिखरांना स्पर्श करत असले तरी त्यांना व्यवसायाचा वारसा कोणाकडूनही मिळालेला नाही. ...

अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली - Marathi News | Court's Refusal to Intervene in Adani Case; A request for an inquiry by the CBI was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली

याप्रकरणी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...

हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा! कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींचे ट्विट, म्हणाले.... - Marathi News | Big relief for Adani group in Hindenburg case Gautam Adani's tweet on the court's decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा! कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींचे ट्विट, म्हणाले....

हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अदानी समूहाला दिलासा दिला आहे. ...

Gautam Adani : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, एसआयटी तपासाला नकार - Marathi News | Gautam Adani Adani Hindenburg case Supreme Court s big decision rejection of SIT probe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, एसआयटी तपासाला नकार

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं २४ नोव्हेंबरला या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. ...

धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर! - Marathi News | World famous designer will create master plan of Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीचा मास्टर प्लान तयार करणार जगप्रसिद्ध डिझायनर!

आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी ही तज्ज्ञांची टीम मास्टर प्लान तयार करणार आहे.  ...

कॉस्मेटिक विकून उभारला अब्जावधीचा व्यवसाय, या महिलेने अंबानी-अदानी यांनाही मागे टाकले... - Marathi News | A multi-billion business was built by selling cosmetics, Francoise Bettencourt Meyers surpassed Ambani-Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉस्मेटिक विकून उभारला अब्जावधीचा व्यवसाय, या महिलेने अंबानी-अदानी यांनाही मागे टाकले...

जगातील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा मान या महिलेच्या नावावर आहे. ...

Adani Group : गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत - Marathi News | Adani Group Gautam Adani will buy another company invest 3000 crores Adani Energy Solutions Halvad Transmission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करणार, ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत

दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. ...