लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..." - Marathi News | congress leader rahul gandhi tweet on adani enterprises gautam adani wealth congress bjp modi govt shares post on twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..."

Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा ...

इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट - Marathi News | Billionaire Gautam Adani Beats Ambani, Musk, Bezos To Emerge on Top In Wealth Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे ...

PM केअर्स फंडासाठी मुकेश अंबानींकडून ५०० कोटी; बँकांमध्ये ICICI आघाडीवर - Marathi News | corporates banks and reliance tata group and other enterprises gave crore rupees in pm cares fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM केअर्स फंडासाठी मुकेश अंबानींकडून ५०० कोटी; बँकांमध्ये ICICI आघाडीवर

PM CARES Fund मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून ५०० कोटी रुपये, तर ICICI बँकेकडून ८० कोटी रुपये पीएम केअर फंडासाठी देण्यात आले आहेत. ...

"फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार" - Marathi News | former energy minister electricity prices decreases from 1 april said because of devendra fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार"

भाजप सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला स्वस्त वीज उपलब्ध होणार, माजी ऊर्जामंत्र्यांचा दावा ...

कोरोना महासाथीनंतरही ४० भारतीयांची अब्जाधीशांच्या यादीत एन्ट्री; अंबानी ठरले सर्वाधिक श्रीमंत - Marathi News | In 2020 world added 3 billionaires every 2 days India added one every week ambani adani on top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना महासाथीनंतरही ४० भारतीयांची अब्जाधीशांच्या यादीत एन्ट्री; अंबानी ठरले सर्वाधिक श्रीमंत

अदानींची संपत्ती दुप्पट तर पतंजलीच्या आचार्य बाळकृष्ण यांच्या संपत्तीत घट ...

महाराष्ट्रासाठी नवा गेटवे तयार करण्यासाठी Adani Ports करणार १० हजार कोटींची गुंतवणूक, Dighi Port चं केलं अधिग्रहण - Marathi News | Adani Ports to invest Rupees 10000 crore to build new gateway for Maharashtra acquires Dighi Port | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रासाठी नवा गेटवे तयार करण्यासाठी Adani Ports करणार १० हजार कोटींची गुंतवणूक, Dighi Port चं केलं अधिग्रहण

अदानी पोर्ट्स दिघी बंदराचा महाराष्ट्रासाठी पर्यायी गेटवे म्हणून विकसित करण्यासाठी १० हजार कोटींपेक्षा अधिक करणार गुंतवणूक. ...

... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize congress leader rahul gandhi lok sabha questions on adani ambani manmohan singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा

... तो निर्णय UPA सरकारच्या काळातला हेदेखील माहित नाही, असं म्हणत भाजप नेत्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल ...

अदानी समूहाचे मुंबई विमानतळावर चेक इन! - Marathi News | Adani Group acquires 23.5 percent stake in Mumbai International Airport for 1685 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे मुंबई विमानतळावर चेक इन!

२३.५ टक्के भाग खरेदी; सहा विमानतळांचे अधिग्रहण ...