लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ - Marathi News | adani enterprises share price jumps over 30 percent and becomes second most valuable in adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Enterprises: अदानींच्या ‘या’ कंपनीची कमाल; केवळ ५ दिवसांत शेअरमध्ये ३० टक्क्यांची वाढ

Adani Enterprises: अदानी समूहातील अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरने मागील आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे. ...

मुंबई CSMT स्टेशनच्या पुनर्विकासाच्या कॉट्रॅक्टसाठी अदानीसह या नऊ कंपन्या शर्यतीत - Marathi News | The nine companies, including Adani railways, are vying for a contract for the redevelopment of the Mumbai CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई CSMT स्टेशनच्या पुनर्विकासाच्या कॉट्रॅक्टसाठी अदानीसह या नऊ कंपन्या शर्यतीत

Mumbai CSMT station: सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंट योजनेंतर्गत या स्टेशनचे रूपांतर एका मिनी स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा विचार आहे. ...

Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे - Marathi News | gautam adani is just one place behind reliance mukesh ambani in Bloomberg Billionaires Index | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani : अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

Gautam Adani : सध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेच त्यांच्यापेक्षा एक क्रमांक पुढे आहेत ...

मुकेश अंबानींनी २० हजार कोटी गमावले, तर अदानींनी २ लाख कोटी कमावले; श्रीमंतांच्या यादीत अदानी घेणार गरुडझेप! - Marathi News | gautam adani chasing high mukesh ambani just 12 billion dollar behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींनी २० हजार कोटी गमावले, तर अदानींनी २ लाख कोटी कमावले; श्रीमंतांच्या यादीत अदानी घेणार गरुडझेप!

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान रिलायन्स ग्रूपचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. पण लवकरच अदानी समुहाचे मालक गौतम अदानी मुकेश अंबानींना मागे टाकण्याची शक्यता आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये. ...

गुड न्यूज! अदानींकडून मोठी गुंतवणूक; ४८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार - Marathi News | adani enterprises allotted industrial land with 12 companies at noida will generate 48 thousand jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! अदानींकडून मोठी गुंतवणूक; ४८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

adani enterprises: नोएडा प्राधिकरणला या भूखंड वाटपांमधून ४८ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

२४ तासांत गमावले तब्बल २२ हजार ५०० कोटी; गौतम अदानी टॉप २० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर   - Marathi News | Gautam Adani Lost 3.03 Billion Dollar In One Day Out Of 20 Top Billionaires List | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२४ तासांत गमावले तब्बल २२ हजार ५०० कोटी; गौतम अदानी टॉप २० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर  

अदानी यांची उलाढाल ५९.३ अब्ज डॉलर्स आहेत, यावर्षी त्यांच्या आर्थिक उलाढालीत २५.५ अब्ज डॉलर्स वाढले आहेत, जे दुसऱ्या श्रीमंत व्यक्तींपेक्षा अधिक आहेत ...

"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..." - Marathi News | congress leader rahul gandhi tweet on adani enterprises gautam adani wealth congress bjp modi govt shares post on twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य..."

Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा ...

इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट - Marathi News | Billionaire Gautam Adani Beats Ambani, Musk, Bezos To Emerge on Top In Wealth Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतका स्पीड तर बेझोस, मस्क, अंबानींचाही नाहीए! 'हा' भारतीय उद्योगपती सुस्साट; दिग्गजांची पिछेहाट

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे ...