लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | Two die after container hits pickup while trying to change tire in middle of Samruddhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

पिकअपचे टायर फुटल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलण्यात आल्याने झाला अपघात ...

बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली, विजेच्या खांबावर आदळली - Marathi News | New Jalpaiguri Express derails, hits electric pole in Balasore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली, विजेच्या खांबावर आदळली

Train Accident News: बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली. बालासोर जिल्ह्यातील सबीरा पोलीस ठाण्याजवळ ही ट्रेन रुळांवरून उतरल्याचे सांगण्यात येत आहे. रुळावरून उरल्यावर ही ट्रेन एका विजेच्या खांबावर आदळली. ...

पुलाचे उद्घाटन झाले अन् भागच कोसळला; नागपुरात निकृष्ट कामाची प्रचिती - Marathi News | Bridge inaugurated, only part of it collapses; Poor workmanship evident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलाचे उद्घाटन झाले अन् भागच कोसळला; नागपुरात निकृष्ट कामाची प्रचिती

भाजप नेत्याचा मुलगा थोडक्यात बचावला : प्रजापती चौकात घटना, कारचे नुकसान, ...

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार - Marathi News | Two killed on the spot after truck overturns at Bavandi on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे ट्रक उलटून दोघे जागीच ठार

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाच्या अलीकडे उतारात वळणावर ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनर जागीच ठार ... ...

तेलंगाणामध्ये मोठी दुर्घटना, बोगद्याचा काही भाग कोसळून सहा कामगार अडकले - Marathi News | Major accident in Telangana, six workers trapped after part of tunnel collapses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणामध्ये मोठी दुर्घटना, बोगद्याचा काही भाग कोसळून सहा कामगार अडकले

Telangana Tunnel Accident: तेलंगाणामधील नागरकुरनूल जिल्ह्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एकका बोगद्याचा काही भाग कोसळल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

पाेर्शे कार प्रकरण : मुलाला ‘प्रौढ’ ठरवून खटला चालविण्याचा मार्ग हाेणार मोकळा - Marathi News | Pune Porsche car crash The way will be clear for the child to be tried as an 'adult' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेर्शे कार प्रकरण : मुलाला ‘प्रौढ’ ठरवून खटला चालविण्याचा मार्ग हाेणार मोकळा

- बाल न्याय मंडळावर दोन नवीन सदस्यांची नियुक्ती ...

आंबेनळी घाटात सहलीच्या बसला अपघात, विद्यार्थ्यांना सुरक्षित काढले बाहेर - Marathi News | bus accident at Ambenali Ghat, students evacuated safely | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आंबेनळी घाटात सहलीच्या बसला अपघात, विद्यार्थ्यांना सुरक्षित काढले बाहेर

विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला. ...

सुसाट स्पोर्टस बाईकच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मृत्यू; वेग इतका की हात, डोके फुटले - Marathi News | Former corporator dies in Susat Sports bike crash; speed was so high that his hand and head were broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट स्पोर्टस बाईकच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मृत्यू; वेग इतका की हात, डोके फुटले

चिकलठाणा औद्याेगिक वसाहतीमधील ब्रँडी कंपनीसमोर हा अपघात झाला. ...