लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

टेम्पोची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक, अपघातानंतर टेम्पोला आग; सांगली जिल्ह्यातील दोघे ठार - Marathi News | Two businessmen from Sangli district were killed in an accident at Chhatrapati Sambhajinagar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेम्पोची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक, अपघातानंतर टेम्पोला आग; सांगली जिल्ह्यातील दोघे ठार

मंडप सजावटीचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकवर काळाचा घाला ...

Sangli: मद्यपी ट्रकचालकाच्या धडकेत पाच जखमी, लोकांनी ट्रकचालकास केली बेदम मारहाण - Marathi News | Five injured in drunk truck driver in sangli, People brutally beat up the truck driver | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मद्यपी ट्रकचालकाच्या धडकेत पाच जखमी, लोकांनी ट्रकचालकास केली बेदम मारहाण

रेठरे धरण : कोल्हापूरहून कराडच्या दिशेने निघालेल्या ट्रक (क्रमांक केए २२ डी १६९८) चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवीत मालवाहू ... ...

शिरवळ येथे दुचाकी अपघात; बारामतीच्या तरुणासह दोघांचा मृत्यू - Marathi News | A college student from Baramati died in an accident in Shirval. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरवळ येथे दुचाकी अपघात; बारामतीच्या तरुणासह दोघांचा मृत्यू

मृतांमध्ये बारामती तालुक्यातील होळ-साळोबावस्ती येथिल तरुणाचा समावेश आहे. ...

अपघातानंतर वाहनाला आग; कॅबिनमध्ये अडकून चालकाचा कोसळा, दुसऱ्याचा रूग्णालयात मृत्यू - Marathi News | Vehicle catches fire after accident; Driver trapped in cabin burn alive, another person dies in hospital after being burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातानंतर वाहनाला आग; कॅबिनमध्ये अडकून चालकाचा कोसळा, दुसऱ्याचा रूग्णालयात मृत्यू

खुलताबाद तालुक्यातील घटना; एक जण गंभीर जखमी ...

Kolhapur: उदगाव येथे अपघातात चिमुकलीसह दोघे ठार, तिघे जखमी - Marathi News | Two including a toddler killed, three injured in accident in Udgaon Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उदगाव येथे अपघातात चिमुकलीसह दोघे ठार, तिघे जखमी

जयसिंगपूर : दोन चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या ... ...

देवदर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या मिनी बसला भीषण अपघात; तिघे ठार, १३ जण जखमी - Marathi News | terrible accident of a mini bus going to Pandharpur for Devdarshan three killed 13 injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवदर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या मिनी बसला भीषण अपघात; तिघे ठार, १३ जण जखमी

कंटेनर राँगसाइडवर जाऊन एका मिनी ट्रॅव्हल बसला धडकल्याने हा अपघात झाला. ...

कारवरील नियंत्रण सुटल्याने कोस्टल रोडवर अपघात; कॉलेज युवतीचा मृत्यू तर एक जखमी - Marathi News | Coastal Road accident due to loss of control of car; College girl dies, one injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवरील नियंत्रण सुटल्याने कोस्टल रोडवर अपघात; कॉलेज युवतीचा मृत्यू तर एक जखमी

कार एवढी वेगात होती की ती दोनदा रस्त्यावर उलटली. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. गार्गीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी; उदगीर-लातूर महामार्गावरील घटना - Marathi News | One killed, one seriously injured in collision with speeding vehicle; Incident on Udgir-Latur highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी; उदगीर-लातूर महामार्गावरील घटना

दीपक बंडपा मठपती (वय ३० रा. बाऱ्हाळी ता. मुखेड जि. नांदेड) मयत तर विनायक मठपती (वय १७ रा. भगीरथी नगर, उदगीर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ...