लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding vehicle hits rickshaw at Chandni Chowk Hits divider Rickshaw crushed, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू

भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली ...

एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली - Marathi News | Three tires of Air India plane burst; plane skidded off runway due to rain while landing at airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली

मुंबई विमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये विमानाचे तीन टायर फुटले असून, विमानाच्या इंजिनलाही फटका बसला आहे. ...

शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती! - Marathi News | 20 killed as plane crashes into school; Ahmedabad repeats in Bangladesh! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!

हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून १६ विद्यार्थी, २ शिक्षक, पायलटचा मृत्यू; १७१ जण जखमी; इमारतीत शिकत होते पहिली ते सातवीचे विद्यार्थी ...

आई उद्या येतो म्हणणारा ‘प्रणव’ आलाच नाही; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अपघातात मृत्यू  - Marathi News | A youth from Sangrul died in an accident on the Kolhapur Gaganbawda road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आई उद्या येतो म्हणणारा ‘प्रणव’ आलाच नाही; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अपघातात मृत्यू 

हातातोंडाला आलेला मुलगा गेल्याने देसाई कुटूंब उघड्यावर ...

हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना - Marathi News | Bangladesh Air Force plane crashes into college; many feared dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना

या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. ...

Satara: विचित्र अपघातात तीन चारचाकींचा चक्काचूर, खंडाळ्यात महामार्गावर दुर्घटना - Marathi News | Three four-wheelers collided in the middle of the night at Pargaon Khandala on the Pune Bangalore highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विचित्र अपघातात तीन चारचाकींचा चक्काचूर, खंडाळ्यात महामार्गावर दुर्घटना

केसुर्डी फाटा परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा ...

सांगलीत एसटी बसची मोपेडला धडक, एक ठार; वाचविण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली - Marathi News | One killed in collision between ST bus and two wheeler on Civil Chowk to Bus Stand road in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एसटी बसची मोपेडला धडक, एक ठार; वाचविण्याच्या प्रयत्नात बस झाडावर आदळली

महिनाभरात दुसरा बळी ...

पुण्यात हायवेवर भीषण अपघात; अग्निशमन दलाकडून रिक्षाचालकाची थरारक सुटका - Marathi News | Horrific accident on highway in Pune; Rickshaw driver rescued by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हायवेवर भीषण अपघात; अग्निशमन दलाकडून रिक्षाचालकाची थरारक सुटका

Pune Accident News: अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतुकीस धोका होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. ...