"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
Rahul Gandhi Mumbra Train Accident: मुंब्रामध्ये रेल्वेतून पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ...
माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे, सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती ...
कोलंबोहून मुंबईला जाणाऱ्या 'MV WAN HAI 503' या कंटेनर जहाजात मोठा स्फोट झाला. या अपघातात ४ क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत आणि ५ जण जखमी झाले आहेत. ...
Raj Thackeray on Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर आली. ...
Sharad Pawar on Mumbai Mumbra Train Accident: दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो, ही माहिती अत्यंत चिंताजनक! ...
Kirit Somaiya on Mumbai Train Accident: "लोकसंख्या वाढली, त्या गतीने वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही" ...
रत्नागिरी : जयगडहून मुंबईच्या दिशेने एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर चालकाने नियंत्रण सुटून मिनी बसला समाेरून जाेरदार धडक दिल्याची ... ...
Thane Mumbra Train Accident: मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान सोमवारी दुर्दैवी अपघात घडला. यात काही जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या केंद्र सरकारवर संतापल्या. ...