लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला - Marathi News | Air India Plane Crash: Father taught her how to drive a rickshaw, daughter Payal Khatik boarded a plane for the first time and this journey turned out to be her last | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला

पायलच्या विमान अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला तर वडील सुरेश खाटीकही धाय मोकलून रडत होते ...

VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्श ही करू शकली नाही आग! - Marathi News | VIDEO A big miracle in the Ahmedabad plane crash The metal of the plane melted, but the fire could not even touch Bhagavad Gita | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्श ही करू शकली नाही आग!

चमत्काराची गोष्ट म्हणजे, ज्या अपघातात विमानातील सर्व साहित्य जळून खाक झाले, तेथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी आहे... ...

लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं - Marathi News | Air India Plane Crash: Indoor Women harpreet hora ticket was booked for June 19, but at the last moment she took Thursday's flight Due to Husband Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं

हरप्रीत बंगळुरुत खासगी कंपनीत काम करत होती. वर्क फ्रॉम होम असल्याने ती लंडनला जाण्याच्या तयारीत होती.  ...

Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली - Marathi News | Ujjain Accident: Fire brigade vehicle crushes six people, three including father and son die on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली

Ujjain Accident: आग विझवण्यासाठी जात असलेल्या एका अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले. यात दोन वर्षाच्या मुलासह त्याच्या बापाचा जागीच मृत्यू झाला.  ...

Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा - Marathi News | Air India Plane Crash: More than 6 thousand accidents of Boeing aircraft, why do 150 countries still buy them?; Engineer reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा

विल बोइंग यांनी अमेरिकेच्या सिएटलमध्ये १९१६ साली बोइंग कंपनीची सुरुवात केली होती. १९३३ साली बोइंगचे पहिले विमान यशस्वीपणे तयार करण्यात आले. ...

Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash: cause of plane crash will be revealed; Black box and voice recorder found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Ahmedabad Plane Crash Black Box: या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं - Marathi News | PM Narendra Modi met Ramesh Vishwas Kumar who survived the Ahmedabad Air India plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं

अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वासकुमारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. ...

'ती' भेट आता होणे नाही...' लेकाच्या भेटीसाठी निघालेल्या आई - वडिलांचा विमान अपघातात मृत्यू - Marathi News | Plane Crash 'That' meeting won't happen anymore...' Parents die in plane crash while on their way to meet their daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ती' भेट आता होणे नाही...' लेकाच्या भेटीसाठी निघालेल्या आई - वडिलांचा विमान अपघातात मृत्यू

- लंडनला असणाऱ्या मुलाची भेट घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानवारी करणाऱ्या मूळचे ( ता.सांगोला,जि.सोलापूर) मधील दांपत्याचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. ...