लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले - Marathi News | Horrific accident on Washim's Medshi bypass Two killed, one injured, two narrowly escape | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले

अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सरपंच हॉटेलजवळील दुर्घटना ...

Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Mumbai Accident: For whom exactly was the link road built? Citizens angry after the Govandi accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

Mumbai Govandi Accident: गोवंडीतील संतप्त रहिवाशांचा सवाल , अवजड वाहने पुलावरून सोडण्याची मागणी ...

Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले - Marathi News | Four Killed, One Injured in Dumper Truck Accident in Mumbais Govandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले

Mumbai Govandi Accident: गोवंडीतील शिवाजीनगर लोटस जंक्शनजवळ शनिवारी दुपारी एका भरधाव डम्परने दुचाकीवरील चौघांना चिरडले. ...

Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती - Marathi News | ahmedabad plane crash doctor cried and asked for more time after order to vacate the hostel video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Ahmedabad Plane Crash : सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर रडताना दिसत असून तो त्याची व्यथा मांडत आहे.  ...

Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ - Marathi News | little girls whose mother died 18 days back now lost their father too in ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ

Ahmedabad Plane Crash : आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर वडील भारतात आले होते. पण आता विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने  ८ आणि ४ वर्षांच्या दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे. ...

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं - Marathi News | barmer jayprakash choudhary life could have been saved in ahmedabad air india plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. ...

"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती - Marathi News | helper gave information about the situation in Ahmedabad after the Air India Plane Crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती

अहमदाबाद अपघातानंतर तिथे कशी परिस्थिती होती याची माहिती एका मदत करणाऱ्या व्यक्तीने दिली. ...

Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात - Marathi News | Coastal Road Tunnel Accident Video: Car skidded off the road, hit a cliff; Terrible accident in the Coastal Road Tunnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

Coastal Road Tunnel Video: पावसामुळे कोस्टल रोड बोगद्यातील रस्ता निसरडा झाला असून, एक कार नियंत्रित होऊन कठड्याला धडकली आणि उलटली.  ...