आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Aishwarya-abhishesk bachchan: अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा हा प्रशस्त बंगला श्वेता बच्चन-नंदाच्या नावावर केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रॉपर्टी, कुटुंब वाद या चर्चेला सुरूवात केली. ...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. इतक्या वर्षांच्या मेहनतीवर त्यांनी जलसा, प्रतीक्षा, वत्स, जनक हे बंगले बांधले आहेत. ...
Aaradhya Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन मुंबईतील एका टॉप स्कूलमध्ये शिकते, या शाळेची फी जाणून तुम्हाला धक्का बसेल. ...