“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
अब्दुल सत्तार, मराठी बातम्या FOLLOW Abdul sattar, Latest Marathi News
Shiv Sena Vs Congress: शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीस काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने आगामी काळात शिवसेना व काँग्रेसमधील संघर्ष बघावयास मिळणार आहे. ...
बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३३ किलोमीटरपर्यंत पाणी अडवून यातून ५४ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ ...
मंगळवारी सोयगाव नंगरपंचायतीत नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक पार पडली. यावेळी औरंगाबादचे भावी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार, अशी अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली. ...
सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी,उपनगराध्यक्षपदी सुरेखा काळे यांनी बिनविरोध निवड झाली ...
जिल्हा दुध संघाची चौकशी लावणार; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तारांची घोषणा ...
अपेक्षेप्रमाणे हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री आमनेसामने आले. ...
उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री संदीपन भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचे समर्थक रिंगणात आहेत. ...
सोयगाव नगरपंचायतच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवून बहुमत मिळविले आहे. ...