लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

उमेदवारी जाहीर न करण्याचा भाजपचा फंडा; तर विद्यमान खासदाराची बंडखोरीची तयारी - Marathi News | Lok Sabha Election 2019 delhi bjp mp udit raj confusion candidature lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारी जाहीर न करण्याचा भाजपचा फंडा; तर विद्यमान खासदाराची बंडखोरीची तयारी

आपले तिकीट कापले जाणार या शंकेमुळे उदीत राज यांनी उत्तर पश्चिम दिल्लीतील आपली उमेदवारी जाहीर करण्याची मागणी भाजपकडे केली आहे. तसेच उदीत यांनी स्पष्ट केली की ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ...

Lok Sabha Election 2019 : दिल्लीत आप-काँग्रेस युतीच्या चर्चांना पूर्णविराम - Marathi News | Lok Sabha Election 2019 congress list sheila dixit manoj tiwari ajay maken lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : दिल्लीत आप-काँग्रेस युतीच्या चर्चांना पूर्णविराम

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यासह जे.पी. अग्रवाल, अरविंदर सिंह लवली, अजय माकनसह दिग्गजांचे नावे सामील आहेत. ...

दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात - Marathi News | Due to a possible lead in Congress-AAP in Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात

हरयाणा, पंजाबमुळे फिसकटले ...

Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार - Marathi News | Lok Sabha Election 2019 bahujan samaj party bsp to contest on all seats in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण... - Marathi News | lok sabha election Rahul Gandhi says willing to give 4 seats to AAP but Arvind Kejriwal made a U turn | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण...

दिल्लीत काँग्रेस-आपचं ठरेना ...

‘आप’-काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्न करीनच - अरविंद केजरीवाल - Marathi News | AAP will try for Congress alliance - Arvind Kejriwal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘आप’-काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्न करीनच - अरविंद केजरीवाल

दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले. ...

भाजपाला हरवू शकणाऱ्या उमेदवाराला पाठींबा ; आपची भूमिका - Marathi News | Support to candidates who can defeat BJP; AAP role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाला हरवू शकणाऱ्या उमेदवाराला पाठींबा ; आपची भूमिका

भारतीय जनता पक्ष हा पहीला शत्रू असून राष्ट्रहितासाठी जाे उमेदवार भाजपाच्या उमेदवाराला हरवू शकेल त्याला पाठींबा देणार असल्याची भूमिका आपकडून घेण्यात आली आहे. ...

अनेक मतदारांची नावं मतदारयादीतून काढली, केजरीवालांचा मोठा आरोप - Marathi News | lok sabha election 2019 arvind kejriwal asked ec are these elections fair | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अनेक मतदारांची नावं मतदारयादीतून काढली, केजरीवालांचा मोठा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांवर आज मतदान होत आहे. ...