लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

'लाल सिंग चड्ढा' सोबत चित्रपटगृहात लाँच होणार किरण रावच्या आगामी प्रोजेक्टचा टीझर - Marathi News | The teaser of Kiran Rao's upcoming project will be launched in theaters along with 'Lal Singh Chadha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा' सोबत चित्रपटगृहात लाँच होणार किरण रावच्या आगामी प्रोजेक्टचा टीझर

Laal Singh Chaddha Movie: 'लाल सिंग चड्ढा' सोबत 'लापता लेडीज'चा पहिला टीझर ११ ऑगस्ट रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...

'हम दो हमारे बाराह' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम समुदायाने घेतला पोस्टरवर आक्षेप? - Marathi News | muslim community angry on hum do hamare barah film poster islamophobia controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम दो हमारे बाराह' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम समुदायाने घेतला पोस्टरवर आक्षेप?

Hum do hamare barah: 'हम दो हमारे बाराह' या चित्रपटात अभिनेता अन्नू कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

Aamir Khan:'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Aamir Khan: 'Want to make a film on Mahabharata, but...', Aamir Khan expresses fear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं

आमिर खान महाभारतावर चित्रपट बनवणार असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. आता पहिल्यांदाच आमिरनेच या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

'कोण आमिर खान? मी त्याला ओळखत नाही..', अभिनेते अन्नू कपूर यांचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | 'Who is Aamir Khan? I don't know him..', Annu Kapoor's statement sparks discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण आमिर खान? मी त्याला ओळखत नाही..', अभिनेते अन्नू कपूर यांचे धक्कादायक वक्तव्य

Annu Kapoor On Aamir Khan Film: अन्‍नू कपूर यांनी आमिर खान आणि 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाबाबत एक धक्कादायक विधान केले आहे. ...

Boycott Laal Singh Chaddhaच्या दरम्यान करीना कपूरचं विधान आलं चर्चेत, म्हणाली- 'मी बघणार नाही सिनेमा' - Marathi News | Kareena Kapoor's statement came into discussion during Boycott Laal Singh Chaddha, she said- 'I will not watch the movie' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boycott Laal Singh Chaddhaच्या दरम्यान करीना कपूरचं विधान आलं चर्चेत, म्हणाली- 'मी बघणार नाही सिनेमा'

Aamir Khan and Kareena Kapoor Khan's Upcoming Movie Laal Singh Chaddha : आमिर खान आणि करीना कपूर खानचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. ...

Laal Singh Chaddha ला OTTवर रिलीज करण्यास आमिर खान तयार, सिनेमा फ्लॉप होण्याची सतावतेय भीती? - Marathi News | Aamir Khan film Laal Singh Chaddha when will release on ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laal Singh Chaddha ला OTTवर रिलीज करण्यास आमिर खान तयार, सिनेमा फ्लॉप होण्याची सतावतेय भीती?

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...

Laal Singh Chaddha : आमिर खान हाच खरा ‘मास्टर माइंड’, त्यानेच सुरू केला वाद..., कंगना राणौतचा दावा - Marathi News | Kangana Ranaut says Aamir Khan is behind boycott Laal Singh Chaddha trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान हाच खरा ‘मास्टर माइंड’, त्यानेच सुरू केला वाद..., कंगना राणौतचा दावा

Laal Singh Chaddha, Kangana Ranaut : आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या मुद्यावर कंगना राणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

सगळ्या सिनेमात एकसारखीच अ‍ॅक्टिंग करतो आमिर खान?; टीकेबाबत 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणाला... - Marathi News | Aamir Khan reacts on giving PK-like expressions in Laal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्या सिनेमात एकसारखीच अ‍ॅक्टिंग?; टीकेबाबत 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणाला...

Aamir Khan, Laal Singh Chaddha: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. पण त्याआधी आमिरवर एक ना अनेक आरोप होत आहेत.  यातलाच एक आरोप म्हणजे, चेहऱ्यावरचे तेच ते भाव, तिच ती अ‍ॅक्टिंग... ...