लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

आमिर खानची मुलगी इरा 4 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- कळतं नव्हतं काय करु - Marathi News | Aamir Khan's daughter Ira has been suffering from depression for four years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची मुलगी इरा 4 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- कळतं नव्हतं काय करु

इराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ती चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितलं आहे. ...

सुमित राघवनला पटलं नाही आमिर खानचं 'शिंदे' आडनावाला 'शिंडे' बोलणं, ट्विट करत व्यक्त केली खंत - Marathi News | Sumeet Raghvan takes a dig at Aamir Khans video, asks how difficult is it to say Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमित राघवनला पटलं नाही आमिर खानचं 'शिंदे' आडनावाला 'शिंडे' बोलणं, ट्विट करत व्यक्त केली खंत

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी मराठी भाषा नवीन नाही. आमिरला मराठी भाषेचे चांगले ज्ञान आहे. काही वर्षापासून त्यानेही मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत.आमिरलाही ही चूक कळु नये याही गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

आमिर खानची मुलगी इरा खानला मिळाला आणखी एक करिअर ऑप्शन, फोटो शेअर करत चाहत्यांनाच विचारला प्रश्न - Marathi News | Aamir Khan's daughter Ira Khan gets another career option, sharing photos and asking questions to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची मुलगी इरा खानला मिळाला आणखी एक करिअर ऑप्शन, फोटो शेअर करत चाहत्यांनाच विचारला प्रश्न

इरा ही आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या नाटकाचं रंगभूमीवर विशेष कौतुकही झालं होतं. ...

अनेकदा मी घरी येऊ रडायचो...! ‘कयामत से कयामत तक’नंतर अशी झाली होती आमिर खानची अवस्था - Marathi News | aamir khan reveals about his career says i used to come home and cry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेकदा मी घरी येऊ रडायचो...! ‘कयामत से कयामत तक’नंतर अशी झाली होती आमिर खानची अवस्था

आज आमिर खान बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता... ...

कौतुकास्पद! आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने नापीक जमिनीवर उगवले जंगल; शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Admirable! Aamir Khan's 'Pani Foundation' grows forests on barren land; Shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकास्पद! आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने नापीक जमिनीवर उगवले जंगल; शेअर केला व्हिडीओ

आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने नापीक जमिनीचे रुपांतर जंगलात केले आहे. ...

पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग - Marathi News | Aamir Khan's Actress Gracy Singh Has Become Brahmakumari disciple Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग

आशुतोष गोवारीकर यांच्या लगान या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 'लगान'मुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. ...

एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करायचा, आज आहे लोकप्रिय अभिनेता, नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | Ronit Roy spoke about his struggling days and how being Aamir Khan's bodyguard helped him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करायचा, आज आहे लोकप्रिय अभिनेता, नाव वाचून बसेल धक्का

आमिर खानकडून त्याने या काळात जे काही शिकले ते अजूनही एक शिकवण म्हणून आठवणीत ठेवले आहे. दोन वर्ष रोनित आमिर खानसह काम करत होता. रोनितने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलास केला आहे. ...

जेव्हा करिना कपूर खान दारूच्या नशेत होते बेधुंद, मीडियाचे कॅमेरे दिसताच बदलायची हावभाव - Marathi News | DRUNK Kareena Kapoor Shows Unbelievable ATTITUDE Infront Of Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा करिना कपूर खान दारूच्या नशेत होते बेधुंद, मीडियाचे कॅमेरे दिसताच बदलायची हावभाव

बॉलिवूड कलाकरांच्या होणा-या पार्ट्यांमध्ये तर या गोष्टी सर्रास सुरू असतात. त्यातलेच करिनाचे फोटो समोर आले आहेत. ...