लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातल्या'ट्विटर वॉर'नंतर आदित्य ठाकरे व भाजप आमदारांत'तू तू मै मै' - Marathi News | Rohit Pawar and Nilesh Rane's dust does not fit there, Aditya Thackeray and BJP MLA from Pune face each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातल्या'ट्विटर वॉर'नंतर आदित्य ठाकरे व भाजप आमदारांत'तू तू मै मै'

परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यावरुन ट्विटर 'वॉर' ...

वरळी रेसकोर्स येथे उभे राहणार ३०० खाटांचे विलगिकरण केंद्र - Marathi News | A 300 bed separation center will be set up at Worli Racecourse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी रेसकोर्स येथे उभे राहणार ३०० खाटांचे विलगिकरण केंद्र

कोरोना उपायोजनांचा  अस्लम शेख व  आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा ...

Coronavirus: स्थानिक वस्तुस्थितीबाबत वरळीकर अनभिज्ञ; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील अत्यंत वाईट अवस्था - Marathi News | Coronavirus: Fear does not end here ... Continued; Worlikar ignorant of local facts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: स्थानिक वस्तुस्थितीबाबत वरळीकर अनभिज्ञ; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील अत्यंत वाईट अवस्था

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउन लागू झाल्यापासून आजपर्यंत वरळीकरांचे हालच सुरू आहेत. ...

Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा” - Marathi News | Coronavirus: BJP Leader Aashish Shelar Target Shiv Sena Leader Sanjay Raut & Advice to CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

विरोधी पक्ष कोरोना विषयात राज्य सरकारच्या पाठिशी आहे याबाबत आश्वस्त राहा, भाजपा नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला ...

कुणाचं काय तर कुणाचं काय! आदित्य, सिंगल आहे का?; एका मुलीचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच प्रश्न - Marathi News | Aditya, is Single ?; Girl question to CM Uddhav Thackeray's on Social media pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाचं काय तर कुणाचं काय! आदित्य, सिंगल आहे का?; एका मुलीचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच प्रश्न

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांवर पोहचली आहे तर २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला - Marathi News | Coronavirus: BJP MP Narayan Rane Target CM Uddhav Thackeray & Aaditya Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला

इतर राज्यांच्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि काळजी घेण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. ...

विकासातून रोल मॉडेलऐवजी वरळी बनले कोरोनाचे केंद्र - Marathi News | Instead of being a role model in development, the center of the Corona became a Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासातून रोल मॉडेलऐवजी वरळी बनले कोरोनाचे केंद्र

महापालिकेचे धाबे दणाणले : भायखळा,गोवंडी,वांद्रे हॉट स्पॉट ...

Coronavirus:...तरीही २४ तासासाठी रेल्वेसेवा सुरु का केली नाही?; आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले - Marathi News | Coronavirus: Centre not being able to arranging a way back home for migrant labour Says Aaditya Thackrey pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...तरीही २४ तासासाठी रेल्वेसेवा सुरु का केली नाही?; आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले

केंद्र शासनाने एक रोड मॅप तयार करुन परप्रांतीय कामगारांना एका राज्यातून दुसर्‍या राज्यात सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पोहचवण्यास मदत करावी ...